एक्स्प्लोर

IndiGo Flight: इंजिनमध्ये बिघाड, डेहराडूनला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे दिल्लीत इमर्जन्सी लॅंडिंग; सर्व प्रवासी सुरक्षित 

IndiGo Delhi Dehradun Flight: इंडिगोच्या दिल्ली ते डेहराडून जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये खराबी झाल्याने त्याचं दिल्ली एअरपोर्टवर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आलं. 

IndiGo Flight Emergency Landing: इंडिगो (Indigo) विमानाचे दिल्लीत इमर्जंन्सी लॅंडिंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. इंडिगोचे दिल्ली ते डेहराडूनला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याचे दिल्ली एअरपोर्टवर (Delhi IGI Airport) इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. इंडिगोच्या विमानाने बुधवारी (21 जून) दिल्लीहून उत्तराखंडमधील डेहराडूनला उड्डाण केले, परंतु काही वेळाने विमान परतले.

इंडिगोने यासंबंधी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, इंडिगोचे फ्लाइट (दिल्ली ते डेहराडून) तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीला परतले. पायलटने प्रक्रियेनुसार ATC ला माहिती दिली आणि लँडिंगसाठी विनंती केली. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले. 

इंडिगोच्या विमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या एका विमानाच्या उड्डाणानंतर लगेचच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं.

विमानांमध्ये बिघाडाच्या घटना वाढल्या

अशीच एक घटना 10 जून रोजी घडली होती. दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर दिल्ली विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत आहे. या घटनेबाबत इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, दिल्लीहून चेन्नईला जाणारे फ्लाइट 6E 2789 तांत्रिक समस्येमुळे दिल्लीला परतले. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. प्रवाशांना चेन्नईला नेण्यासाठी पर्यायी विमान उपलब्ध करून देण्यात आले. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल विमान कंपन्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

गुवाहाटीमध्ये इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

याशिवाय 4 जून रोजी दिब्रुगडला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि भाजपचे दोन आमदारही त्या विमानात होते. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी बंगळुरूहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे तेलंगणातील शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (RGIA) आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Embed widget