एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 2 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Vidarbha Flood : नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करा, केंद्रीय पथकाच्या दौऱ्यात नागपूर नाही

    नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पूर्व विदर्भातील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर येणार आहे. मात्र हे पथक केवळ 3 जिल्ह्याचा आढावा घेणार असून नागपूर जिल्ह्याचा यात समावेश नाही. Read More

  2. Nagpur Crime : छळाला कंटाळून दारूड्या पतीची हत्या

    शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी गळा आवळ्याने, डोक्यावर काहीतरी जड वस्तूचा मार लागल्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तिने पतीची हत्या केल्याचे कबूल केले. Read More

  3. Monsoon Session : 81 चिनी नागरिकांना भारत सोडण्याची नोटिस, लोकसभेत सरकारची माहिती

    Parliament Monsoon Session : सरकार अशा परदेशी नागरिकांचे रेकॉर्ड ठेवते. ज्यामध्ये जे वैध कागदापत्रांसह देशात प्रवेश करतात. Read More

  4. Nancy Pelosi : नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल, तैवानचे तैईपेई विमानतळ बॉंबने उडवून देण्याची चीनची धमकी

    Nancy Pelosi Taiwan visit : नॅन्सी पेलोसी या तैवानच्या हद्दीत आल्या असून त्यांना अमेरिकेच्या लष्कराने मोठं संरक्षण पुरवलं आहे.  Read More

  5. Koffee With Karan : कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडमध्ये करीना उडवणार आमिरची खिल्ली; प्रोमो व्हायरल

    कॉफी विथ करण (Koffee With Karan 7) मध्ये करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हे हजेरी लावणार आहेत. Read More

  6. Sajinde : गजेंद्र अहिरेंची 'साजिंदे' वेबसिरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीस; 'व्हीमास मराठी'वर होणार रिलीज

    'साजिंदे' ही रोमँटिक वेबसिरीज 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Read More

  7. CWG 2022, table tennis Final : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाची 'सुवर्ण कामगिरी', फायनलमध्ये सिंगापूरला मात देत मिळवलं GOLD

    CWG 2022: भारताच्या पुरुष संघाने टेबल टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये सिंगापूरला 3-1 च्या फरकाने मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने आपली आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत विजय मिळवला. Read More

  8. Vikas Thakur Wins : भारताच्या विकास ठाकूरची रौप्य पदकाला गवसणी! कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताचाच दबदबा

    Commonwealth Games 2022 : भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंग खेळात सर्वाधिक पदकं मिळवली असून नुकतच 96 किलो पुरुषांच्या गटात विकास ठाकूर याने रौप्य पदक मिळवलं आहे. Read More

  9. Nagpanchami 2022 : ...यासाठी केली जाते नागाची पूजा; जाणून घ्या पूजा विधी आणि आख्यायिका

    Nagpanchami 2022 : हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. Read More

  10. Share Market : मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार सावरला, Sensex मध्ये 20 अंकांची वाढ

    Stock Market Updates : सार्वजनिक बँका आणि उर्जा क्षेत्रामध्ये दोन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर रिअॅलिटी क्षेत्रामध्ये 1.7 टक्क्यांची घसरण झाली आहे.  Read More

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget