एक्स्प्लोर

Vikas Thakur Wins : भारताच्या विकास ठाकूरची रौप्य पदकाला गवसणी! कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताचाच दबदबा

Commonwealth Games 2022 : भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंग खेळात सर्वाधिक पदकं मिळवली असून नुकतच 96 किलो पुरुषांच्या गटात विकास ठाकूर याने रौप्य पदक मिळवलं आहे.

Commonwealth Games 2022: भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील (Commonwealth Games 2022) जबरदस्त कामगिरी कायम असून आता वेटलिफ्टर विजय ठाकूर (Vijat thakur) याने पुरुषांच्या 96 किलो वजनी गटात रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थमधील आजच्या दिवसातील भारताचं हे तिसरं पदक असून काही वेळापूर्वीच लॉन बॉल्समध्ये महिला संघाने आणि टेबल टेनिसमध्ये पुरुष संघाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 

फायनल राऊंडमध्ये विकासने सर्वात आधी स्नॅच राऊंडमध्ये 155 किलोग्राम वजन उचलत तिसरं स्थान मिळवलं. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये मात्र त्याने अधिक दमदार कामगिरी करत तिसऱ्या प्रयत्नात 191 किलोग्राम वजन उचललं. अशारितीने विकासने एकूण (155+191) 346 किलोग्राम वजन उचलत एक दमदार अशी कामगिरी करत पदक भारताला जिंकवून दिलं आहे. 

वेटलिफ्टिंगमधील आठवं पदक

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने वेटलिफ्टिंगमध्ये जबरदस्त कामगिरी करत आता विजयने जिंकलेल्या रौप्य पदकासह एकूण आठ पदकं एकाच खेळात जिंकली आहेत. यामध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, अचिंता शेउली, जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्णपदक जिंकलं असून संकेत सरगर आणि बिंद्याराणी देवी यांनी रौप्य पदक मिळवून दिलं आहे. तसंच गुरुराजा पुजारी आणि हरजिंदर कौर यांनी कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.

भारताच्या खात्यात 12 पदकं

वेटलिफ्टिंगमधील आठ पदकांसह भारताने आणखी चार पदकंही स्पर्धेत आतापर्यंत जिंकली आहेत. यामध्ये सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवलं असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवलं आहे. तर लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांच्या ग्रुपने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं आहे. तर टेबल टेनिसमध्ये पुरुष संघाने फायनलमध्ये सिंगापूरला मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget