एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 13 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. MLA disqualification case : सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आता थेट मार्चमध्ये सुनावणी

     MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात  (MLA disqualification case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालायात (Supreme Court) आव्हान दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता थेट राज्यसभा निवडणुकीनंतर म्हणजेच 1 मार्च 2024 रोजी होणार आहे. Read More

  2. Sanjay Raut : सर्व भ्रष्ट लोक घ्यायचे, तुमचा पक्ष कुठय? भाजपची भ्रष्ट काँग्रेस झाली; संजय राऊतांचा हल्लाबोल

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, श्रीरामपूरमध्ये ठीक ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे स्वागत झाले. श्रीरामपूर जणू अयोध्या झाली, सत्याचे शिवधनुष्य उद्धव ठाकरे घेऊन जात आहेत. सत्ताधारी फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. एखादा पक्ष फोडायचा त्यांचा नेता घ्यायचा. अजित पवार गेले,शिवसेनेतून मिंध्ये गेले आणि अशोक चव्हाण गेले. Read More

  3. Rahul Gandhi : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांविरोधात दिल्लीत 'तटबंदी' सुरु; राहुल गांधींनी किमान हमीभावावर केली मोठी घोषणा

    Rahul Gandhi on Swaminathan Commission : दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.  Read More

  4. Imran Khan Pakistan : आरोप करा, यंत्रणा वापरून जेलमध्ये टाका, पण सामान्य जनतेचा कौल कसा दाबणार? विरोधी इम्रान खान पाकिस्तानी राजकारणात 'बाजीगर'!

    Pakistan Election : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 265 पैकी 133 जागा जिंकाव्या लागतील. पाकिस्तानला त्रिशंकू संसदेला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. Read More

  5. Tamil Director Accident Death :  9 दिवसांपासून बेपत्ता होता, आता नदीत मृतदेह सापडला; तामिळ दिग्दर्शकाचे अपघाती निधन

    Tamil Director Accident Death :  कार अपघातानंतर मागील 9 दिवसांपासून बेपत्ता असलेले तामिळ दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचा मृतदेह आढळून आला. Read More

  6. Rashmi Desai On Ranveer Singh : असं वाटलं कोणीतरी कानशिलात लगावली; रणवीर-जॉनीच्या जाहिरातीवर 'टीव्ही क्वीन'चा संताप

    Ranveer Singh  and Johnny Sins Ad : छोट्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री रश्मी देसाईने रणवीर सिंग आणि जॉनी सीन्सच्या जाहिरातीवर संताप व्यक्त केला आहे. Read More

  7. भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

    भर सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळली, सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. Read More

  8. आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार, अजित पवारांची घोषणा

    राष्ट्रीय पातळीवर राज्याचा लौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, संघटना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून (एमओए) राज्य क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली. Read More

  9. Valentines Day Shayari 2024: दिल में बसाई है जो वो आपकी सूरत है... 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेम व्यक्त करण्यासाठी 'या' खास 10 शायरी

    Happy Valentine's Day: काहीजण महागड्या भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात, तर कोणी एक गुलाबाचं फुल देतं. एवढंच नाहीतर कोणी आपल्या जोडीदारासाठी खास कविता किंवा शायरी करतं. अशातच जर तुम्हीही आपल्या पार्टनरला खास अंदाजात शेरोशायरीमध्ये शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही ओळी सुचवत आहोत. Read More

  10. रतन टाटा यांचा सर्वाधिक विश्वासू व्यक्ती कोण? त्यांच्यावर 11 लाख कोटींच्या व्यवसायाची जबाबदारी 

    Ratan Tata : आज आम्ही तुम्हाला रतन टाटा यांच्या सर्वात विश्वासू व्यक्तिविषयी माहिती सांगणार आहोत. ज्याच्याबद्दल आजच्यापूर्वी तुम्हाला क्वचितच माहीत असेल. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget