एक्स्प्लोर

Valentines Day Shayari 2025 : दिल में बसाई है जो वो आपकी सूरत है... 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेम व्यक्त करण्यासाठी 'या' खास 10 शायरी

Happy Valentine's Day: काहीजण महागड्या भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात, तर कोणी एक गुलाबाचं फुल देतं. एवढंच नाहीतर कोणी आपल्या जोडीदारासाठी खास कविता किंवा शायरी करतं. अशातच जर तुम्हीही आपल्या पार्टनरला खास अंदाजात शेरोशायरीमध्ये शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही ओळी सुचवत आहोत.

Happy Valentine's Day 2025 Shayari: 14 फेब्रुवारी म्हणजे, व्हॅलंटाईन डे (Valentine's Day), प्रेमाचा दिवस. प्रत्येक जोडप्यासाठी हा दिवस अत्यंत खास असतो. त्यामुळेच फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हटलं जातं. या दिवशी अनेकजण जोडीदाराजवळ आपलं मन व्यक्त करतात. प्रेमाच्या उत्सवाची खरी सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होते. या एका आठवड्यात प्रत्येकजण आपापल्या जोडीदाराला शुभेच्छा भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतं. काहीजण महागड्या भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात, तर कोणी एक गुलाबाचं फुल देतं. एवढंच नाहीतर कोणी आपल्या जोडीदारासाठी खास कविता किंवा शायरी करतं. अशातच जर तुम्हीही आपल्या पार्टनरला खास अंदाजात शेरोशायरीमध्ये शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही ओळी सुचवत आहोत. या शायरी तुम्ही तुमच्या पार्टनरला पाठवून स्पेशल फील करवून देऊ शकता. 

जोडीदाराला खास शुभेच्छा देण्यासाठी शायरी 

1. गुलाब की खूबसूरती भी फीकी सी लगती है,
जब तेरे चेहरे पर मुस्कान खिल उठती है,
यूं ही मुस्कुराते रहना मेरे प्यार तू,
तेरी खुशियों से मेरी सांसे जी उठती हैं।

2. वो पूछते है हमें,
क्या हुआ है तुम्हें?
अब उन्हें कैसे बताये?
उन्हीं से मोहब्बत हुई है…

3. अब तो शाम-ओ-सहर मुझे रहता है बस ख्याल तेरा,
कुछ इस कदर दुआओ सा मिला हैं मुझे साथ तेरा,
की अब कोई शिकवा और शिकायत नही उस खुदा से,
बस एक तुम्हें पाकर खुशियों से भर गया ये दामन मेरा।

4. करनी है खुदा से एक गुजारिश
तेरे प्यार के सिवा कोई बंदगी ना मिले
हर जनम में साथी हो तुम जैसा
या फिर कभी जिंदगी ही ना मिले।

5. कुछ सोचूं तो तेरा ही ख्याल आता है,
कुछ बोलू तो तेरा नाम आता है
कब तक मैं छुपाऊं अपने दिल की बात,
तेरी हर एक अदा पे हमें प्यार आता है!

6. आपके आने से जिंदगी कितनी खूबसूरत है
दिल में बसाई है जो वो आपकी सूरत है
दूर जाना नहीं हमसे कभी भूलकर भी
हमें हर कदम पर आपकी जरूरत है।

7. अच्छा लगता हैं तेरा नाम
मेरे नाम के साथ जैसे
कोई खूबसूरत सुबह जुड़ी हो
किसी हसीन शाम के साथ!

8. मुस्कान हो तुम इस होठों की,
धड़कन हो तुम इस दिल की,
हंसी हो तुम इस चेहरे की,
जान हो तुम इस रूह की।

9. वो प्यारी सी हंसी वो उसका खिलखिलाना,
बड़ी मासूमियत से यूं नज़रें मिलाना,
जो देखूं मैं उसको, तो उसका शरमाना,
मेरे दिल में हजारों उमंगें जगाना।

10. आपके आने से मेरी जिंदगी हो गई कितनी खूबसूरत
दिल में बसाई है मैंने बस आपकी ही सूरत
कभी भी नहीं जाना दूर हमसे भूलकर भी
क्योंकि हमें हर कदम पर है आपकी बेहद जरूरत।

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ

व्हिडीओ

Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Embed widget