ABP Majha Top 10, 10 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
VIDEO: तरुणानं दिलं मृत्यूला आमंत्रण; चालत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्... पाहा व्हिडीओ
Viral Video: सध्या सोशल मीडियावर तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More
VIDEO: बसच्या सीट गडद रंगाच्या का असतात? कारण समजलं तर त्यावर बसणं बंद कराल
Bus Facts: अनेकदा तुम्ही बसमधून प्रवास केला असेल. पण बसच्या सीटचा रंग नेहमी गडद का असतो, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? Read More
Amartya Sen : नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांच्या मृत्यूची अफवाच; मुलगी म्हणाली, ते नेहमीप्रमाणे कामात व्यस्त
Amartya Sen News : डॉ. अमर्त्य सेन यांची तब्येत चांगली असून ते आपल्या कामात व्यस्त असल्याची माहिती त्यांची मुलगी नंदना देव सेन (Nandana Dev Sen) यांनी दिली आहे. Read More
Israel Hamas War: 'या' 13 मुस्लिम देशांनी घेरलेला आहे इस्रायल; चारही दिशांना शत्रूचा वावर
Hamas Israel War: इस्रायल देश स्थापन झाल्यापासूनच त्या देशावर हल्ले सुरू झाले होते, जवळपास 8 शेजारील देशांनी इस्रायलवर हल्ला केला होता. अशात इस्रायलने एकीच्या बळावर त्या सर्व देशांना हरवलं होतं. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Abdullah Shafique : पाकिस्तानच्या गोलंदाजांना चोपले, पण सलामीवीर शफीकनं लाज राखली; झळकावलं पहिलंवहिलं शतक
पाकिस्तानची (Pakistan vs Sri Lanka) अवस्था 2 बाद 37 अशी झाली असताना शफीक आणि मोहम्मद रिझवानने संघाचा डाव सांभाळत सुस्थितीत नेलं आहे. पाकिस्तानने 32 षटकांत 2 बाद 207 अशी मजल मारली आहे. Read More
ENG Vs BAN, Match Highlights : इंग्लंडचा बांगलादेशविरोधात वर्ल्डकपच्या इतिहासातील चौथा सर्वात मोठा विजय
वेगवान गोलंदाज टाॅपलीने (4-43) याने पहिल्या सहा षटकांमध्ये बांगलादेशच्या आघाडीची फळी तंबूत पाठवली आणि इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. बांगलादेशचा डाव 48.2 षटकांत सर्वबाद 227 धावांत आटोपला. Read More
Navratri 2023 : नवरात्रीच्या उपवासात बटाट्यापासून बनवलेले 'हे' स्वादिष्ट पदार्थ खा; चवीबरोबरच ऊर्जाही मिळेल
Navratri 2023 : उपवासाच्या वेळी शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत तुम्ही बटाट्याचं सेवन करू शकता. Read More
RBI : देशातील 'या' मोठ्या सरकारी बँकेवर आरबीआयची कारवाई; लाखो ग्राहकांवर होणार परिणाम
RBI Action Against Bank of Baroda : आरबीआयने देशातील सर्वात महत्त्वाच्या सरकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. Read More