ABP Majha Top 10, 1 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 1 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
LPG Price: वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका; एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ
LPG Price: एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून 25 रुपयांची दरवाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर... Read More
Unemployment : रोजगार देण्याचं नव्या वर्षात सर्वात मोठं आव्हान! डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर वाढला, 16 महिन्यांतील उच्चांक
Unemployment Rate India: नवीन वर्षात देशासमोर अनेक आव्हाने असतील. यामध्ये वाढत्या बेरोजगारीच्या दरावर (Unemployment Rate India) नियंत्रण ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. Read More
Mark Zuckerberg: पाहुणा घरी येणार! मार्क झुकरबर्ग होणार बाबा, पत्नीसोबत शेअर केला फोटो
Mark Zuckerberg: फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांची पत्नी प्रिसिला चॅनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. Read More
Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे. Read More
OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते 'हे' कलाकार मानले जातात सर्वात घातक; ही आहे OTT प्लॅटफॉर्मवरील खलनायकांची यादी
The Top Villains Of OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त, समंथा अक्किनेनीने देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक उत्कृष्ट खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Read More
Pele Funeral : ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियममध्ये पेलेंना अखेरचा निरोप, सोमवारी चाहत्यांना घेता येणार शेवटचं दर्शन
Pele News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचं 29 डिसेंबरच्या मध्यरात्री निधन झालं, ते 82 वर्षांचे होते. Read More
Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क!
Cristiano Ronaldo: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केलाय. Read More
New Year 2023 : पूर्वी जानेवारी वर्षाचा पहिला महिना नव्हता; 'या' महिन्यापासून व्हायची नवीन वर्षाची सुरुवात
New Year 2023 : नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारीपासून नाही तर मार्च महिन्यापासून सुरु व्हायचे. Read More
कोरोना सावट तरीही भारतीय शेअर बाजाराला पसंती, FPI ची डिसेंबरमध्ये 11,119 कोटी गुंतवणूक
FPI Investment : जगाच्या काही भागात कोविड-19 चा संसर्ग असूनही भारतीय शेअर बाजारावर त्याचा विशेष परिणाम दिसत नाही. कारण विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार अर्थात एफपीआयनी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात परतणे सुरू केले आहे. Read More