एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 1 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : अनियंत्रित हायस्पीड वाहनाचा भीषण अपघात, दोन्ही टायर झाले वेगळे; थरकाप उडवणारा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Accident Viral Video : नुकताच कारच्या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. भारतीय डिजिटल रुपया लाँच, काय आहेत CBDC ची वैशिष्ट्ये? त्याची का गरज आहे?

    Digital Currency: आरबीआयच्या मते,  डिजिटल रुपयाचा वापर केल्याने बँका-बँकामधील व्यवहार अधिक सुलभ होतील. Read More

  4. Thai Monks Test Positive For Meth : थायलंडमधील सर्व बौद्ध भिक्खूंची झाली ड्रग्ज टेस्ट, समोर आला धक्कादायक रिपोर्ट

    Thai Monks Test Positive For Meth :  थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू आहे. पोलीस आणि सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही यावर आळा घालणं त्यांना शक्य होत नाही आहे. Read More

  5. The Kashmir Files : 'त्या' कमेंटबद्दल नदाव लॅपिड यांनी माफी मागितली; म्हणाले, पीडितांचा अपमान करणं माझा उद्देश नव्हता...  

    नदाव लॅपिड यांनी आपल्या या वक्तव्यामुळं काश्मीरमधील पीडितांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची माफी मागतो, असं म्हटलं आहे. माझा उद्देश त्या लोकांचा अपमान करण्याचा आजिबात नव्हता. Read More

  6. IFFI ज्युरी नदाव लॅपिड म्हणाले; 'The Kashmir files' चित्रपट अनेकांना चांगला वाटतोय हे मला मान्य...

    Nadav Lapid IFFI 2022:  नदाव लॅपिड यांनी म्हटलं आहे की, प्रचार किंवा प्रोपगेंडा म्हणजे काय हे कुणीही ठरवू शकत नाही? हे सत्य मी मान्य करतो. 'द काश्मीर फाइल्स' हा एक जबरदस्त चित्रपट आहे असं काहींना वाटत असेल तर ते मला मान्य आहे. Read More

  7. Ruturaj Gaikwad : विश्वविक्रमी सात षटकार ठोकण्याआधी ऋतुराजच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यानंच सांगितलं...

    Ruturaj Gaikwad : ही खेळी मी माझ्या संपूर्ण टीमला समर्पित करेल. आम्ही खूप मेहनतीनं इथवर आलो आहोत. तसंच महाराष्ट्र असोशिएशनलाही ही खेळी मी समर्पित करेल, असंही ऋतुराज म्हणाला.   Read More

  8. Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव

    FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More

  9. Most Expensive Spice:'हा' आहे जगातील सर्वात महाग मसाला, 10 ग्रॅम खरेदी करतानाही अनेकदा विचार करावा लागेल!

    Most Expensive Spice: पदार्थ कोणताही असो, त्यात मसाले घातले नाहीत तर तोंडाला चव येत नाही. तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात महागडा मसाला कोणता आहे? Read More

  10. Mumbai Home Buying:  मुंबईत घर खरेदीकडे ओढा, मागील वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात 15 टक्क्यांची वाढ

    Mumbai Home Buying:  नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर घर खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget