एक्स्प्लोर

Most Expensive Spice:'हा' आहे जगातील सर्वात महाग मसाला, 10 ग्रॅम खरेदी करतानाही अनेकदा विचार करावा लागेल!

Most Expensive Spice: पदार्थ कोणताही असो, त्यात मसाले घातले नाहीत तर तोंडाला चव येत नाही. तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात महागडा मसाला कोणता आहे?

Most Expensive Spice : जेवणात मसाला (Spices) नसेल तर चवीत काहीतरी अपूर्ण वाटते. मसाल्या टाकल्याशिवाय एखाद्या पदार्थाची चव कमीच वाटते. कारण चाट असो की आपल्या स्वयंपाकघरात बनवलेली भाजी (Vegetables), त्यात मसाले घातले नाहीत तर तोंडाला चव येत नाही. जर त्याच मसाल्यांबद्दल बोलायचं झालं तर आजकाल आपल्याला बाजारात सर्व प्रकारचे मसाले मिळतात. आपल्या देशात अनेक प्रकारचे मसालेही उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात महागडा मसाला कोणता आहे? नसेल तर आज जाणून घ्या की, जगातील सर्वात महागडा मसाला कोणता आहे? आणि कुठे उपलब्ध आहे?

'हा' जगातील सर्वात महागडा
जगातील सर्वात महागड्या मसाल्याचे नाव रेड गोल्ड आहे. ज्याप्रमाणे या मसाल्याचे नाव 'रेड गोल्ड' आहे, त्याचप्रमाणे मसाल्याचा हा पदार्थ सोन्याच्या दराने विकला जातो. जगात आढळणाऱ्या मसाल्यांमध्ये सर्वात जास्त किंमत 'रेड गोल्ड' या मसाल्याची आहे. या मसाल्याला 'केशर' म्हणतात. रेड गोल्ड नावाचा हा मसाला सर्वात महाग आहे. जर तुम्ही केसर एक किलोग्रॅमसाठी घेतले, तर त्याची किंमत 2.5 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की या मसाल्यात असे काय आहे? की हा जगातील सर्वात महागडा आहे.

याच्या उच्च किंमतीचे काय कारण आहे?

या मसाल्याच्या उच्च किंमतीचे एक विशेष कारण म्हणजे 'केशर' वनस्पती जगातील सर्वात महाग वनस्पती असल्याचे सांगितले जाते. धक्कादायक बाब म्हणजे याच्या एका फुलातून फक्त तीन केशरच्या काड्या सापडतात. केशर खूप महाग आहे, तसेच केशर हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळेच हा जगातील सर्वात महागडा मसाला आहे. केशरचा वापर आयुर्वेदिक पाककृतींमध्ये, खाद्यपदार्थांमध्ये आणि देवांच्या पूजेमध्ये केला जात असला तरी, आता लोकांनी पान मसाला आणि बाहेर विकल्या जाणार्‍या गुटख्यामध्ये त्याचा वापर सुरू केला आहे. केशर हे रक्त शुद्ध करणारे, कमी रक्तदाबासाठी उपाय आणि खोकला शमन करणारे देखील मानले जाते. या कारणामुळे, औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर केला जातो.

महत्वाच्या बातम्या : 

Drinking Water : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक? वाचा संशोधनात काय म्हटलंय

महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget