एक्स्प्लोर

The Kashmir Files : 'त्या' कमेंटबद्दल नदाव लॅपिड यांनी माफी मागितली; म्हणाले, पीडितांचा अपमान करणं माझा उद्देश नव्हता...  

नदाव लॅपिड यांनी आपल्या या वक्तव्यामुळं काश्मीरमधील पीडितांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची माफी मागतो, असं म्हटलं आहे. माझा उद्देश त्या लोकांचा अपमान करण्याचा आजिबात नव्हता.

Nadav Lapid Apologies For His Comment: इस्त्रायली फिल्म मेकर आणि गोव्यातील आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2022 (IFFI 2022)चे ज्युरी अध्यक्ष नदाव लॅपिड सध्या ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमावरील वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. आता त्यांनी आपल्या या वक्तव्यामुळं काश्मीरमधील पीडितांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची माफी मागतो, असं म्हटलं आहे. माझा उद्देश त्या लोकांचा अपमान करण्याचा आजिबात नव्हता, असंही त्यांनी म्हटलं आहे.  

गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (iffi) समारोपाच्या कार्यक्रमात ज्युरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं होतं. हा चित्रपट वल्गर आणि प्रोपेगेंडा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. काल नदाव लॅपिड यांनी म्हटलं होतं की, काही लोकांना हा चांगला चित्रपट वाटतो हे मी स्वीकारतो. त्यांच्या या भूमिकेवर अनेकांनी टीका केली होती तर काहींनी या भूमिकेचं स्वागतही केलं होतं.  

मला कुणाचाही अपमान करायचा नव्हता

सीएनएन-न्यूज 18सोबत बोलताना नदाव यांनी म्हटलं आहे की, मला कुणाचाही अपमान करायचा नव्हता. माझा उद्देश कधीही पीडित लोकांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा अपमान करण्याचा नव्हता. जर त्यांनी याचा अर्थ तसा लावला असेल तर मी त्यांची माफी मागतो, असं नदाव लॅपिड यांनी म्हटलं आहे. 

प्रचार किंवा प्रोपगेंडा म्हणजे काय हे कुणीही ठरवू शकत नाही?

काल इंडिया टुडेशी संवाद साधताना नदाव लॅपिड यांनी म्हटलं होतं की, प्रचार किंवा प्रोपगेंडा म्हणजे काय हे कुणीही ठरवू शकत नाही? हे सत्य मी मान्य करतो. 'द काश्मीर फाइल्स' हा एक जबरदस्त चित्रपट आहे.  मी जे केलं ते माझं कर्तव्य होतं. नदाव म्हणाले की, मी जे त्यावेळी बोललो तोच दुसऱ्या ज्यूरींचा देखील अनुभव होता. मात्र त्यांनी यावर भाष्य केलं नाही. काही लोकांना ही ब्रिलियंट फिल्म वाटते हे मी स्वीकारतो, असं नदाव यांनी म्हटलं होतं. 

नदावच्या वक्तव्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेते अनुपम खेर आणि पल्लवी जोशीसह अनेकांनी नदाववर टीका केली होती. तर ज्युरीमधील सदस्य सुदीप्तो सेन यांनी नदाव यांचं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक असल्याचं म्हटलं होतं.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Nadav Lapid: 'द कश्मीर फाईल्स'ला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणारे नदाव लॅपिड आहेत कोण? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget