एक्स्प्लोर

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद

बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील (Badlapur School Crime News) आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या पोलीस एन्काऊंटर प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचा अहवालातून या प्रकरणी  खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदेंचा पोलिसांनी केलेला एन्काऊंटरचा दावा हा संशयास्पद असल्याचे तपासात पुढे आले आहे. किंबहुना अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला सर्वस्वी पोलीसच जबाबदार असल्याचेही यातून पुढे आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचा अहवालाचे  न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला असून यातील पाच प्रमुख मुद्दे काय हे समजून घेऊ.  

चौकशी अहवालातील 5 मोठे मुद्दे!

1) बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील (Badlapur School Crime News) आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या मृत्यूला 5 पोलीस अधिकारीच जबाबदार आहेत. 

2) बंदुकीवर अक्षयच्या हाथाचे ठसे नाहीत, अक्षयच्या पायावर गोळी न झाडता, डोक्यात गोळी का घातली?

3) स्वरंक्षणासाठी एन्काऊंटर केला हा पोलिसांचा दावा संशयास्पद. 

4) एन्काऊंटर फेक आहे हा अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांचा दावा खरा आहे,

5) याप्रकरणी आता FIR दाखल होईल, एन्काऊंटर करणाऱ्या 5 पोलिसांवर खटला चालवा

महाराष्ट्र व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bapya Upcoming Marathi Movie Song: 'बाप्या'मधील 'हळदीत माखले' गाण्याची धम्माल रंगत; लग्नसोहळ्यांना मिळणार भन्नाट एनर्जीचा नवा तडका
'बाप्या'मधील 'हळदीत माखले' गाण्याची धम्माल रंगत; लग्नसोहळ्यांना मिळणार भन्नाट एनर्जीचा नवा तडका
Baramati Byelection 2026: बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका; काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना कात्रीत?
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका; काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना कात्रीत?
Iran US War Ceasefire LIVE Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा; इराणकडूनही 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यास सहमती
Iran US War Ceasefire LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा; इराणकडूनही 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यास सहमती
Shani Uday 2026 : शनिच्या उदयाने 3 राशींना श्रीमंतीचे योग; 22 एप्रिलपासून जगाल राजेशाही थाटात, हातात खेळणार पैसाच पैसा
शनिच्या उदयाने 3 राशींना श्रीमंतीचे योग; 22 एप्रिलपासून जगाल राजेशाही थाटात, हातात खेळणार पैसाच पैसा
ABP Premium

व्हिडीओ

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
Hingoli Crime : बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
PSL 2026 : पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने रुग्णालयात हलवला
पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने रुग्णालयात हलवला
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
Embed widget