ABP Majha Top 10, 9 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 8 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
9 October In History : मलाला युसूफझाईवर जीवघेणा हल्ला आणि भारतीय प्रादेशिक सैन्याची निर्मिती, आजचा दिवस इतिहासात
On This Day In History : मलाला युसूफझाईवर 9 ऑक्टोबर 2012 रोजी तालिबान्यांनी हल्ला केला होता. मलाला त्यावेळी अवघ्या 15 वर्षांची होती. ती त्यावेळी मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती करण्याचं काम करत होती. Read More
T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड सज्ज, पाहा शानदार VIDEO
Melbourne Cricket Ground : टी20 वर्ल्ड कप 2022 मधील भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार असून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना पार पडणार आहे. Read More
Om Raut Exclusive: 'आदिपुरुष'च्या वादावर ओम राऊत थेटच बोलला, म्हणाला, सिनेमा पाहाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल
आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut) एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, बऱ्याच लोकांना हा टीझर आवडला आहे, काही लोकांना त्यावर आक्षेप आहे. मी सगळ्यांचे विचारांचं स्वागत करतो. Read More
Varhadi Vajantri: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रसिकांच्या भेटीला येणार मकरंद अनासपुरेंचा 'वऱ्हाडी वाजंत्री'!
Varhadi Vajantri: सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि विनोदाचे बादशहा विजय पाटकर ही जोडी त्यांचा आगामी विनोदी चित्रपट ‘वऱ्हाडी वाजंत्री’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. Read More
Harbhajan Singh: हरभजन सिंहचा पीसीए अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप
Harbhajan Singh: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांनी शुक्रवारी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (PCA) अध्यक्ष गुलजार इंदरसिंगृह चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. Read More
Pro Kabaddi League 2022: यूपी योद्धानं जयपूर पँथर्सच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; राहुल चौधरीचा फ्लॉप शो
Pro Kabaddi League 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या तिसऱ्या सामन्यात सामन्यात यूपी योद्धानं (UP Yoddha) जयपूर पिंक पॅंथर्सचा (Jaipur Pink Panthers) 34-32 नं पराभव केला. Read More
Bhaubeej Diwali 2022 : भावा-बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजेच 'भाऊबीज'; वाचा यामागची परंपरा
Bhaubeej Diwali 2022 : भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला (Diwali) सण म्हणजे भाऊबीज. Read More
Gold Rate Today : सोन्याच्या दरात अंशत: वाढ; तर चांदी किंचित स्वस्त; वाचा आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रूपयांवर आला आहे. Read More