एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 8 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Earthquake : दिल्ली-NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र; 3 जणांचा मृत्यू

    Earthquake In UP : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र होते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या नेपाळमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. Read More

  4. IND vs ENG, T20: है तय्यार हम! इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, कसून सुरु आहे सराव, VIDEO

    IND vs ENG : ऑस्ट्रेलियात सुरु टी-20 विश्वचषकात भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी अॅडलेडच्या मैदानात उतरणार आहे. Read More

  5. मराठ्यांचा इतिहास चुकीचा दाखवला, चित्रपटात मराठ्यांचा ऐतिहासिक पराक्रम कमी लेखण्याचा प्रकार: जितेंद्र आव्हाड

    Jitendra Awhad On Har Har Mahadev: राज्यात हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरून राजकीय राडा सुरू आहे. विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला शो सोमवारी राष्ट्रवादीने बंद पाडला. Read More

  6. You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग; रहस्यप्रधान नाटक रंगभूमीवर

    You Must Die : 'यू मस्ट डाय' हे विजय केंकरेंचं थरार नाट्य असणारं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. Qatar World Cup Ambassador: समलैंगिकता हा मनोविकार! फिफा वर्ल्डकपचे ॲम्बेसिडर खालीद सलमान याचं वक्तव्य, LGBT+ कडून विरोध होण्याची शक्यता

    FIFA WC 2022 : फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. 20 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे, पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक धक्कादायक वक्तव्य विश्वचषकाचे अॅम्बेसिडर खलिद सलमान यांनी केलं आहे. Read More

  8. FIFA World Cup 2022: सर्वाधिक वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलंन केला संघ जाहीर, डेनियल एल्व्सला संधी, तर फर्मिनो, कोटिन्होला विश्रांती

    FIFA Brazil Squad: आतापर्यंत पाच वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझीलने नुकताच आगामी फिफा वर्ल्ड कप 2022 साठी आपला 26 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. Read More

  9. Yoga For Winter : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारी 'ही' 4 योगासने करा; शरीर आणि मन दोन्हीही संतुलित राहील

    Yoga For Winter : योगासने केवळ शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवत नाहीत तर हिवाळ्यात तुम्हाला उबदारपणा देखील देतात. Read More

  10. नाशिकच्या सुला वाइनयार्ड्सला मिळाली सेबीची परवानगी, लवकरच येणार आयपीओ

    Sula Vineyards IPO: नाशिककरांसाठी (Nashik) महत्वाची बातमी असून देशासह जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सुला वाइनयार्ड्सने त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ची मान्यता मिळाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget