एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Health Tips: शरीरासाठी काजू अधिक फायदेशीर की बदाम? जाणून घ्या...

    Health Tips: सुका मेवा हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो, यात काजू आणि बदामाचा समावेश प्राधान्याने होतो. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modit On Congress: 'काँग्रेस फक्त खोट्याचा बाजार करु शकते', राहुल गांधींच्या प्रेमाच्या दुकानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं टीकास्त्र

    PM Modit On Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिकानेरमध्ये लोकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. Read More

  4. Dalai Lama On China: तिबेट चीनमध्ये सामील होणार? नेमकं काय म्हणाले दलाई लामा

    Dalai Lama : चीन सोबत पुन्हा संवाद साधण्यास सुरुवात केली असल्याचं दलाई लमा यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला नाही. Read More

  5. Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary : लेकीच्या जावळासाठी अभिनेत्री देबिना आणि गुरमित पोहोचले वाराणसीत, घेतलं देवाचं दर्शन

    टेलिव्हीजन कपल देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे दोघे आपली मुलगी दिविशाचे जावळ करण्याकरता वाराणसीला गेले आहेत. Read More

  6. Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...

    लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More

  7. Praveen Kumar Accident: दिग्गज भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची धडक; मुलगाही होता गाडीत

    Praveen Kumar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमार आपल्या मुलासह कार अपघातातून थोडक्यात बचावला. त्याची कार भरधाव वेगात असलेल्या कंटेनरला धडकली. Read More

  8. Roger Federer: थलायवा... तो मैदानात आला अन् टाळ्यांचा कडकडाट झाला; टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररचं प्रेक्षकांकडून अनोखं स्वागत

    Roger Federer: यंदा पहिल्यांदाच विम्बडनमध्ये रॅकेटशिवाय मैदानात उतरणाऱ्या फेडररचं प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. तब्बल दीड मिनिटं संटेर्ल कोर्ट टाळ्यांच्या कडकडाटानं गजबजून गेलं होतं. Read More

  9. Skin Care Tips : लिंबू सौंदर्य वाढवतं, पण 'या' पद्धतीने वापरल्यास चेहराही खराब होऊ शकतो! तुम्हीही 'ही' चूक करताय का?

    Lemon Juice And Skin : लिंबाचा रस त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे, परंतु त्याचा रस थेट त्वचेवर लावू नका. Read More

  10. Income Tax Return : पॅन-आधार कार्ड लिंक न केल्यास करदात्यांना भरावा लागणार 6000 रुपयांचा दंड, जाणून घ्या कसे?

    Income Tax Return : जर तुम्ही आयटीआर फाईल करणार असाल आणि तुम्ही पॅन कार्ड लिंक केले नसेल, तर तुम्हाला 6000 रुपये दंड भरावा लागेल. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळेABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Embed widget