ABP Majha Top 10, 8 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Health Tips: शरीरासाठी काजू अधिक फायदेशीर की बदाम? जाणून घ्या...
Health Tips: सुका मेवा हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो, यात काजू आणि बदामाचा समावेश प्राधान्याने होतो. Read More
Viral Video : प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमच सेमं असतं , 60 वर्षानंतर हायस्कूल क्रशला केले फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमच आमच सेम असतं असे आपण कित्येकदा ऐकले आहे. प्रेमाला (Love) कोणत्याच वयाची गरज नसते. Read More
West Bengal: गोळीबार...बॉम्ब फेक...बॅलेट बॉक्सची पळवापळवी; बंगालच्या पंचायत निवडणुकीत 26 ठार
Bengal Panchayat Election 2023: पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुकीत आज मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला. Read More
Dalai Lama On China: तिबेट चीनमध्ये सामील होणार? नेमकं काय म्हणाले दलाई लामा
Dalai Lama : चीन सोबत पुन्हा संवाद साधण्यास सुरुवात केली असल्याचं दलाई लमा यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला नाही. Read More
Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...
लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More
Niharika Konidela Divorce : दाक्षिणात्य निर्माती-अभिनेत्रीने घेतला घटस्फोट; परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय
राम चरणची चुलत बहीण आणि अभिनेत्री निहारिका कोनिडेला हिने तिचा बिझनेसमन पती चैतन्य जोनलगड्डापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
Praveen Kumar Accident: दिग्गज भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची धडक; मुलगाही होता गाडीत
Praveen Kumar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमार आपल्या मुलासह कार अपघातातून थोडक्यात बचावला. त्याची कार भरधाव वेगात असलेल्या कंटेनरला धडकली. Read More
Roger Federer: थलायवा... तो मैदानात आला अन् टाळ्यांचा कडकडाट झाला; टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररचं प्रेक्षकांकडून अनोखं स्वागत
Roger Federer: यंदा पहिल्यांदाच विम्बडनमध्ये रॅकेटशिवाय मैदानात उतरणाऱ्या फेडररचं प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. तब्बल दीड मिनिटं संटेर्ल कोर्ट टाळ्यांच्या कडकडाटानं गजबजून गेलं होतं. Read More
Saffron Water Benefits : सकाळी चहाऐवजी केशरचं पाणी प्या; आरोग्याला मिळतील अनेक आश्चर्यकारक फायदे
Saffron Water Benefits : केशर ताणतणाव कमी करून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरते. Read More
Income Tax Return : पॅन-आधार कार्ड लिंक न केल्यास करदात्यांना भरावा लागणार 6000 रुपयांचा दंड, जाणून घ्या कसे?
Income Tax Return : जर तुम्ही आयटीआर फाईल करणार असाल आणि तुम्ही पॅन कार्ड लिंक केले नसेल, तर तुम्हाला 6000 रुपये दंड भरावा लागेल. Read More