ABP Majha Top 10, 9 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video: 'जीवनात फक्त इतका आत्मविश्वास हवा', टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये घुसला युवक; पाहा व्हिडीओ
Delhi Metro Viral Video : आजकाल रिल्स बनवण्याची क्रेझ जास्त वाढताना दिसत आहे. यासाठी लोक काहीही करताना दिसत आहेत. काही ट्रेनच्या आत डान्स करताना दिसत आहेत, तर काही स्टंट करताना रिल्स बनवताना दिसत आहेत. Read More
9 December In History : सोनिया गांधी, शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म तर डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा मृत्यू; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी (Soniya Gandhi Birthday) यांचा तसेच खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha Birthday) यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला.आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं... Read More
Biggest Thefts : काय ती चोरी... काय ती प्लानिंग; जगातील 5 सर्वात मोठे दरोडे
World Biggest Thefts : जगातील सर्वात मोठ्या पाच चोऱ्या कोणत्या आहे ते जाणून घ्या. या चोऱ्यांसाठीचा चोरट्यांचा प्लॅन ऐकून तुम्ही थक्क व्हाल. Read More
Top Actors OTT In 2022 : कार्तिक आर्यनपासून ते कुणाल खेमूपर्यंत 'या' कलाकारांनी ओटीटीवर धुमाकूळ घातला; येथे आहे संपूर्ण यादी
Top Actors OTT In 2022 : यावर्षी ओटीटीवर रिलीज होणाऱ्या अनेक उत्कृष्ट प्रोजेक्टसह, चित्रपटातील कलाकारांच्या कामालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. Read More
Singham Again : 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण दिसणार 'लेडी सिंघम'च्या भूमिकेत; दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिली माहिती
Singham Again : रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण लेडी कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More
Fifa Viral News : पोलंडचा 'हा' व्यक्ती आहे फुटबॉलचा जबरा फॅन, शस्त्रक्रिया सुरु असतानाही पाहात होता विश्वचषकाचा सामना, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला VIDEO
Fifa WC : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचे सामने सर्व जग पाहत असून अगदी रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. पण या सर्वात पोलंडचा एक व्यक्ती फिफाचा इतका मोठा फॅन आहे, की तो शस्त्रक्रिया सुरु असतानाही सामना पाहत असल्याचं समोर आलं आहे. Read More
Cristiano Ronaldo : सौदी अरेबियाच्या क्लबकडून रोनाल्डो खेळणार का? समोर आली महत्त्वाची माहिती
Ronaldo News : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमधून (Manchester United) बाहेर पडल्यानंतर सध्या कोणत्याही क्लबमध्ये नसून तो सौदी अरेबियामधील क्लबकडून खेळणार अशा चर्चांना उधान आलं होतं. Read More
Winter Health Tips : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवायची असेल तर 'या' गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा
Winter Healthy Food List : हिवाळ्यात आरोग्याची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते, अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या आहारात असणे आवश्यक आहे. Read More
Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात वाढ, चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत
Gold Silver Price Today: सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा वेळी सोन्याच्या दरात झालेली वाढ ही लोकांसाठी चिंतेची बाब आहे Read More