ABP Majha Top 10, 7 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
NIA Raids: NIA कडून राज्यातील ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश; चार जणांना अटक
NIA Raids: आयसिसच्या कारवायांसंबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज मुंबई, पुण्यासह इतर काही ठिकाणी छापे मारले. Read More
Viral Video: भर पावसात अंग घासून अंघोळ करताना दिसलं उंदीर, यावर युजर्सनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
Rat Bathing Video Viral : सध्या ट्विटरवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक उंदीर पावसाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. यासोबत हे उंदीर माणसासारखं अंग घासून-घासून अंघोळ करत आहे. Read More
Uncle-Nephew Battle In Politics: महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातही गाजला आहे काका-पुतण्याचा वाद; कोणाची सरशी आणि कोणाचा पराभव?
Uncle-nephew battle in Politics: फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातही काका-पुतण्याचा वाद गाजला आहे. Read More
GK : 'या' देशात नाही एकही ट्राफिक सिग्नल! ना कधी उद्भवत वाहतूक कोंडीची समस्या; मग कशा चालतात गाड्या? पाहा...
रस्त्यावरुन चालताना ट्राफिक सिग्नलचं पालन करणं खूप महत्त्वाचं असतं. पण एक देश असाही आहे जिथे एकपण ट्राफिक सिग्नल नाही. अशा वेळी लोक रस्त्यावरुन प्रवास करताना खबरदारी कशी घेतात? जाणून घेऊया... Read More
Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...
लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More
Niharika Konidela Divorce : दाक्षिणात्य निर्माती-अभिनेत्रीने घेतला घटस्फोट; परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय
राम चरणची चुलत बहीण आणि अभिनेत्री निहारिका कोनिडेला हिने तिचा बिझनेसमन पती चैतन्य जोनलगड्डापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
Praveen Kumar Accident: दिग्गज भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची धडक; मुलगाही होता गाडीत
Praveen Kumar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमार आपल्या मुलासह कार अपघातातून थोडक्यात बचावला. त्याची कार भरधाव वेगात असलेल्या कंटेनरला धडकली. Read More
Roger Federer: थलायवा... तो मैदानात आला अन् टाळ्यांचा कडकडाट झाला; टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररचं प्रेक्षकांकडून अनोखं स्वागत
Roger Federer: यंदा पहिल्यांदाच विम्बडनमध्ये रॅकेटशिवाय मैदानात उतरणाऱ्या फेडररचं प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. तब्बल दीड मिनिटं संटेर्ल कोर्ट टाळ्यांच्या कडकडाटानं गजबजून गेलं होतं. Read More
Monsoon Recipe : पावसाळ्यात बनवा एकदम चटपटीत आणि खमंग डाळ कचोरी; वाचा रेसिपी
पावसाळ्यातील थंड वातावरणात चहासोबत काहीतरी गरम खावे असे कित्येकदा वाटते. मात्र खूप पावसामुळे अनेकदा बाहेर जाता येत नाही. Read More
RBI News: आता डेबिट-क्रेडिट कार्ड घेताना ग्राहकच कार्ड नेटवर्क निवडू शकणार; RBI कडून परिपत्रक जारी
Debit-Credit Card Update: ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवड करण्याचा पर्याय देणारा आदेश 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होईल, असं RBI नं सांगितलं आहे. Read More