एक्स्प्लोर

Niharika Konidela Divorce : दाक्षिणात्य निर्माती-अभिनेत्रीने घेतला घटस्फोट; परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय

राम चरणची चुलत बहीण आणि अभिनेत्री निहारिका कोनिडेला हिने तिचा बिझनेसमन पती चैतन्य जोनलगड्डापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

Niharika Konidela Divorce : बाॅलीवूड (Bollywood) असू देत किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्री आजकाल मोठ्या प्रमाणात घटस्फोट होताना दिसत आहे. अनेक सेलेब्रिटी (Celebrity) त्यांच्या सोशल मीडियावर घटस्फोट (Divorce) घेत असल्याचे सांगून मोकळे होतात. अशातच काही दिवसांपूर्वी राम चरणची (Ram Charan) चुलत बहिण निहारीकाच्या घटस्फोटाची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र याच चर्चेला दुजोरा देत निहारीकाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाविषयी सांगितले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या अनेक बातम्या येत होत्या. लग्नाच्या तीन वर्षानंतर निहारीका आणि तिचा पती  चैतन्य जोनलगड्डा या दोघांनी मिळून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. निहारिकाच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहते चकीत झाले आहेत. निहारिका ही मेगास्टार चिरंजीवी यांची पुतणी आहे. निहारिका कोनिडेलानं हैद्राबाद कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेत निहारिकानं न्यायाधीश यांना विनंती केली होती की, तिला तिचा पती चैतन्य जोनलगड्डाकडून घटस्फोट हवा आहे. 

काय आहे निहारीकाची पोस्ट

'चैतन्य आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघं आमच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जात असताना तुम्ही सहानुभूती दर्शवावी अशी अपेक्षा करतो. माझा पाठिशी खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल मी कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांचे आभार मानते. आयुष्यातील या नव्या बदलाला सामोरं जाताना मी तुम्ही माझ्या खासगी आयुष्याचा आदर कराल अशी अपेक्षा करते’, अशी पोस्ट निहारिकाने तिच्या इंस्टाग्रामला शेअर केली आहे.

निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जोनलगड्डा यांनी डिसेंबर 2020 मध्ये शाही विवाह केला होता. तर लग्नाच्या दोन वर्षांनंतर आता त्या दोघांमध्ये वाद वाढू लागले होते. त्यांना हे जाणवलं की ते दोघे एकाच घरात राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. निहारिकानं एप्रिल महिन्यात चैतन्यसोबतचे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट करून टाकले होते. तेव्हा पासूनच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर काय तर निहारिका तिच्या भावाच्या साखरपुड्यातही एकटी दिसली होती. त्यामुळे या चर्चा अजून जास्त सुरु झाल्या होत्या आणि अनेकांनी म्हटले की, त्यांचा घटस्फोट झाला आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या

Kedar Shinde : प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय 'बाईपण भारी देवा'; 'सिध्दीविनायकाचा महाप्रसाद' म्हणत केदार शिंदेंनी मानले आभार

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget