एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Singapore's Enabling Village: दिव्यांगांना जगण्याची समान संधी देणारं गाव, जाणून घ्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या सिंगापूरमधील 'या' गावाबद्दल

    Singapore's Enabling Village: सिंगापूरमध्ये दिव्यांग नागरिकांना समाजात वावरताना अडचणी येऊ नयेत, म्हणून एका आगळ्यावेगळ्या गावाची निर्मिती करण्यात आली आहे. या गावाचं नाव आहे 'एनेबलिंग व्हिलेज'. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. ऐकावं ते नवलंच! चक्क 2 किलोमीटरची रेल्वे पटरी चोरीला, चोरांचा प्रताप पाहून डोक्याला हात लावाल...

    Bihar : कार, ​​बस किंवा ट्रक चोरीच्या घटना तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण बिहारमधील  (Bihar) चोरांची गोष्टच वेगळी आहे. Read More

  4. भूकंपाच्या धक्क्यांमुळे तुर्कीत रस्ते खचले, इमारती जमीनदोस्त झाल्या; अंगावर काटा आणणारी दृश्य

    Turkey Earthquake News : अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकलेत... बचावकार्य सुरु आहे. भूकंपाचे धक्के बसल्यानं इमारती जमीनदोस्त झाल्यात. लोक जीव मुठीत घेऊन पळतायत. आक्रोश आणि किंकाळ्यांनी तुर्की हादरलंय. Read More

  5. Rakhi Sawant : 4 लाख अन् सोनं घेऊन पळाला, पती आदिलवर राखी सावंतचा आरोप

    Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. Read More

  6. सक्सेसनंतर अमिताभ बच्चन यांनी मैत्रीचं नातं जोपासलं नाही, सलीम खान यांची खंत 

    Salim Khan On Amitabh Bachchan : सक्सेसनंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नातं जोपासलं नाही अशी खंत दिग्दर्शक सलीम खान यांनी व्यक्त केली.   Read More

  7. Khelo India : महाराष्ट्र सुसाट, वेटलिफ्टिंगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम

    Khelo India Youth games : आकांक्षा व्यवहारेचे 45 किलो गटात पहिले सुवर्ण मिळवले तर वेटलिफ्टिंगमध्येच अस्मिता ढोणेचाही विक्रम Read More

  8. Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र संघानं मारली बाजी, मुलींच्या गटात तामिळनाडू विजयी 

    Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने विदर्भवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. Read More

  9. Hair Oil : केस घनदाट करण्यासाठी 'या' केसांच्या तेलाचा वापर करा; आश्चर्यकारक फायदे मिळतील

    Hair Oil : बदामाचे तेल खूप कोरड्या आणि कमकुवत केसांसाठी खूप पोषक आहे. Read More

  10. Adani Transmission Q3 Results : अदानी ट्रान्समिशनचा नफा 73 टक्क्यांनी वाढला; तिमाही निकाल जाहीर

    Adani Transmission Q3 Results: अदानी समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या अदानी ट्रान्समिशनच्या तिमाही नफ्यात वाढ झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
Ajit Pawar: जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात? आयकर खात्याने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचं टीकास्त्र
अजितदादा तेव्हा झटपट “मी तर शपथ घेणार” का म्हणाले? Income Tax खात्याने जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडला मंत्री पद हवंचं, भाजप पदाधिकाऱ्यांनी लेखाजोखा मांडलाVidharbha Farmer News : पूर्व विदर्भातील 35 हजार शेतकऱ्यांचे 284 कोटींचे धानाचे चुकारे रखडलेSharad Pawar on Madhukar Pichad Demise : जुना सहकारी हरपला, मधुकर पिचडांच्या निधनावर शरद पवार भावूकChandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
Ajit Pawar: जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात? आयकर खात्याने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचं टीकास्त्र
अजितदादा तेव्हा झटपट “मी तर शपथ घेणार” का म्हणाले? Income Tax खात्याने जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
Devendra Fadnavis & Raj Thackeray: भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
Embed widget