एक्स्प्लोर

Rakhi Sawant : 4 लाख अन् सोनं घेऊन पळाला, पती आदिलवर राखी सावंतचा आरोप

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.

Rakhi Sawant Shocking Allegations On Adil Khan : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सध्या ती पती आदिल खानवर (Adil Khan) केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. राखीने आदिलवर फसवणूक आरोप केले आहेत. चार लाख रुपये अन् सोनं घेऊन पळाल्याचा आरोप राखीनं आदिलवर केला आहे. त्याचप्रमाणे आदिल खान याचे तनु चंदेल हिच्यासोबत अफेअर असल्याचा आरोपही केलाय. त्याशिवाय आदिलसोबत घटस्फोट घेणार असल्याचं राखीनं सांगितलं. 

राखी सावंतचा इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये राखी सावंत आदिल खान याच्यावर आरोप करत आहे. मोठ मोठ्यानं रडत अन् ऊर बडवत राखी आदिलवर (Adil Durrani Khan) गंभीर आरोप करत आहे. आदीलने आतापर्यंत जवळपास एक कोटी रुपये अन् घरातील सामान चोरी केल्याचा आरोपही राखीनं केलाय. 

राखी 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. पण शेवटच्या टप्प्यात ती बाहेर पडली. त्यानंतर लगेचच तिच्या आईचे निधन झाले. दरम्यान, आदिल खानसोबतच्या (Adil Khan) चर्चांमुळे राखीच्या आयुष्यात वेगळं वळण आलं आहे. राखी सावंत हिने नुकतेच आदिलसोबत लग्न केले होते. पण त्यानंतर दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. आता राखीनं आदिलसोबत घटस्फोट घेणार असल्याचं सांगितलेय. राखी सावंत यानं आदिलवर केलेल्या आरोपाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. 

पाहा इन्स्टाग्राम व्हिडीओ -

View this post on Instagram
 
A post shared by Waahiid Ali Khan (@waahiidalikhan)

राखी म्हणाली, "माझ्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत. या प्रकरणावर सर्वांसमोर बोलण्याची त्याने मला धमकी दिली आहे. जर मी याप्रकरणी सर्वांसमोर बोलले तर तो घटस्फोट देईल. माझा पती ज्या मुलीसोबत रिलेशनमध्ये आहे ती मला म्हणाली की, मी कोणाला घाबरत नाही".  

View this post on Instagram
 
A post shared by Telly Talk (@tellytalkindia)

राखी सावंतबद्दल जाणून घ्या...

राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखीनं काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीने आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती चाहत्यांना दिली. सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. विविध कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. बिग बॉस-14 (Bigg Boss-14), नच बलिये, बिग बॉस-15 (Bigg Boss 15) आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. राखी तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Embed widget