एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. पाकिस्तानानं ज्या चित्रपटावर घातली होती बंदी तो चित्रपट आता भारतात रिलीज होणार; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

    जॉयलँड (Joyland) हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे. या चित्रपटावर काही महिन्यांपूर्वी पाकिस्ताननं बंदी घातली होती. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. ऐकावं ते नवलंच! चक्क 2 किलोमीटरची रेल्वे पटरी चोरीला, चोरांचा प्रताप पाहून डोक्याला हात लावाल...

    Bihar : कार, ​​बस किंवा ट्रक चोरीच्या घटना तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण बिहारमधील  (Bihar) चोरांची गोष्टच वेगळी आहे. Read More

  4. Turkey Earthquake: तुर्कस्तान की भूकंपस्थान... गेल्या 24 तासात तुर्कीला भूकंपाचे तब्बल 39 धक्के, 1700 हून अधिक मृत्यू 

    Turkey-Syria Earthquake: तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत 1700 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.  Read More

  5. सक्सेसनंतर अमिताभ बच्चन यांनी मैत्रीचं नातं जोपासलं नाही, सलीम खान यांची खंत 

    Salim Khan On Amitabh Bachchan : सक्सेसनंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नातं जोपासलं नाही अशी खंत दिग्दर्शक सलीम खान यांनी व्यक्त केली.   Read More

  6. रेड ड्रेसमधला न्यासा देवगनचा स्टनिंग फॅशन लूक व्हायरल... माहिका रामपालसोबत फॅशन इव्हेंटमध्ये हजेरी

    अजय देवगनची मुलगी ब्युटी क्वीन न्यासा देवगन आणि अर्जुन रामपालची मुलगी माहीकाने एका फॅशन इव्हेंटमध्ये हजेरी लावली. यामधील न्यासाचा स्टनिंग लूक व्हायरल होत आहे.   Read More

  7. Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र संघानं मारली बाजी, मुलींच्या गटात तामिळनाडू विजयी 

    Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने विदर्भवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. Read More

  8. Khelo India : महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा आघाडी, उद्या वेटलिफ्टिंगमधून पदकांच्या आशा

    Khelo India : कबड्डीत संमिश्र यश तर ॲथलेटिक्समध्ये मुलींच्या रिले चमूस सुवर्ण मिळाले. उद्या महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमधून पदकांच्या आशा Read More

  9. Hair Oil : केस घनदाट करण्यासाठी 'या' केसांच्या तेलाचा वापर करा; आश्चर्यकारक फायदे मिळतील

    Hair Oil : बदामाचे तेल खूप कोरड्या आणि कमकुवत केसांसाठी खूप पोषक आहे. Read More

  10. Vodafone Idea : कर्जात बुडालेल्या कंपनीवर सरकारचा मोठा डाव! 6 रुपयांच्या शेअरमध्ये 24 टक्क्यांची तेजी

    Vodafone Idea share: व्होडाफोन आयडिया टेलिकॉम कंपनीमध्ये भारत सरकारच्या वाटेला मोठा हिस्सा आल्यानंतर आज शेअर दरात मोठी तेजी दिसून आली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, संतोष देशमुख प्रकरणाचं राजकारण होतंय?Zero Hour : धनंजय मुंडे गोत्यात? अजितदादांकडे विरोधकांची राजीनाम्याची मागणीSantosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीलाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget