एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 6 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका; धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

    अजित पवार (Ajit Pawar) यांचा रांगडा स्वभाव जितेंद्र आव्हाडांना माहिती आहे. त्यांना अचानकपणे या गोष्टीचा विसर पडलाय. अजित पवार (Ajit Pawar) कोणाच्याही मरणाचा दुरान्वये विचार करणार नाहीत. अजित पवार जे बोलले त्याचा विपर्यास करून जितेंद्र आव्हाड सहानुभूती मिळवत आहेत. Read More

  2. यापुढे देशातील एकही मशीद हिंदूंकडे जाऊ देणार नाही; ज्ञानव्यापी मशीदीबाबत ओवैसी काय म्हणाले?

    Asaduddin Owaisi on Gyanvapi Mosque : काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानव्यापी मशीदीबाबत (Gyanvapi Mosque) काही निर्णय दिले होते. हिंदूच्या सुरु असलेल्या तळघरातील पूजेला स्थगिती देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता. Read More

  3. ECI : खबरदार! लोकसभा निवडणुकीच्या कामात मुलांचा वापर केल्यास कारवाई होणार, निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी

    Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी करण्यात आली असून त्याचं उल्लंघन केल्यास राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  Read More

  4. Raw Chicken Experiment : तब्बल 17 दिवसांपासून कच्चं चिकन खातोय हा पठ्ठ्या; म्हणतो, 'असं करणं मी तेव्हाच थांबवणार, जेव्हा...'

    Raw Chicken Experiment : इन्स्टाग्रामवर जॉन नावाच्या एका मुलाने कच्चं चिकन खात असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने या प्रयोगाला 'रॉ चिकन एक्सपेरिमेंट' असं नाव दिलं आहे, 19 जानेवारीपासून तो हा प्रयोग करत आहे. Read More

  5. Kiran Mane : सध्याच्या काळात 'या' सारखं सुख नाही; अभिनेता किरण मानेंची पोस्ट चर्चेत

    Kiran Mane : अमळनेर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात किरण माने हे एका परिसंवादात सहभागी झाले होते. या विद्रोही साहित्य संमेलनात आलेल्या संमेलनात आलेल्या अनुभवावर किरण माने यांनी पोस्ट लिहिली. Read More

  6. Abhishek Bachchan Birthday : पहिल्या चित्रपटातील पहिल्या सीनसाठी 17 रिटेक, अभिषेकचे 4 वर्षात 17 फ्लॉप चित्रपट, पण अपयशाने खचला नाही, आज 280 कोटींच्या संपत्तीचा मालक

    Abhishek Bachchan Birthday : अभिषेक बच्चनला वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेली तुलना मारक ठरली. त्यामुळे अभिषेकला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान गाठता आलं नाही.युवा, गुरू, रावण, मनमर्जियां सारख्या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकांचे कौतुक झाले होते. Read More

  7. IND vs Eng 2nd Test : इंग्लंडची धुळदाण करत WTC पॉईंट टेबलवर टीम इंडियाने घेतली मोठी झेप

    IND vs Eng 2nd Test : भारताने विशाखापटनम कसोटीमध्ये इंग्लंडचा (IND vs Eng) 106 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs Eng) या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. Read More

  8. Ind Vs Eng 2nd Test : साहेबांना आशियात इतिहास घडवण्यासाठी टीम इंडियाचाच इतिहास मोडावा लागणार! कसोटी रोमांचक वळणावर

    Ind Vs Eng 2nd Test : खेळाला दोन दिवस शिल्लक असताना आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ब्रिटीशांनी एक विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत, तेव्हा ही लढत रंजक होण्याची अपेक्षा आहे. Read More

  9. लग्नापूर्वी पार्टनरसोबत हॉटेलमध्ये एकत्र रूम बुक करणं शक्य? 'हे' नियम तुम्हाला माहीत असायला हवेच

    Valentine Week: जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुम्हाला तरीही तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक करायची असेल, तर असं करणं कायदेशीर आहे? Read More

  10. Paytm Crisis : नेमकं कुठे चुकलं माहिती नाही, पण एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही; पेटीएमच्या सीईओंचे आश्वासन

    Paytm Bank : पेटीएमचे कर्मचारी हे आपल्या कुटुंबाचा हिस्सा आहेत, त्यांच्या नोकऱ्या जाणार नाहीत असं आश्वासन कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी दिलं आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget