ABP Majha Top 10, 5 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 4 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Uttarakhand UCC : लिव्ह इन रिलेशनची घोषणा करावी लागणार, हलालवर बंदी; उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मसुदा मंजूर, 6 फेब्रुवारीला विधेयक सादर होणार
Uttarakhand UCC Draft : उत्तराखंडच्या धामी सरकारने 27 मे 2022 रोजी UCC साठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. अलीकडेच यूसीसी समितीने यूसीसीचा मसुदा अहवाल सीएम धामी यांना सादर केला आहे. Read More
World Cancer Day 2024 : जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास नेमका काय? वाचा या दिनाचं महत्त्व आणि यंदाची थीम
World Cancer Day 2024 : कर्करोगाशी लढण्यासाठी, आपल्याला या आजाराबद्दल, ते कसे टाळायचे आणि त्याचे निदान कसं करावं? याबद्दल सर्वकाही माहित असणं महत्वाचं आहे. Read More
First AI Use Indian Cinema : दिवंगत गायकांच्या आवाजावर एआर रहेमान यांचा मोठा प्रयोग, AI च्या मदतीने गाणी आणणार प्रेक्षकांच्या भेटीला
First AI Use Indian Cinema : दिग्गज गायक एआर रहेमान (AR Rahman) रजनीकांत (Rajnikanth) यांच्या 'लाल सलाम' या सिनेमातील दिवंगत गायकांचा आवाज बनवण्यासाठी एआयचा वापर केलाय. रहेमान यांनी याबाबत बोलताना म्हटले की, हा एक प्रयोग आहे. यामध्ये मला 70 टक्के यश आले आहे. Read More
Mouni Roy : आदि तूच अनंत तूच; महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाली मौनी रॉय
Mouni Roy : छोट्या पडद्यावरुन बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाऊल ठेवणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत आहे. मौनीही सोशल मीडियावरुन (Social Media) आपल्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असते. तिने सध्या सोशल मीडियावर अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. Read More
Ind Vs Eng 2nd Test : साहेबांना आशियात इतिहास घडवण्यासाठी टीम इंडियाचाच इतिहास मोडावा लागणार! कसोटी रोमांचक वळणावर
Ind Vs Eng 2nd Test : खेळाला दोन दिवस शिल्लक असताना आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ब्रिटीशांनी एक विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत, तेव्हा ही लढत रंजक होण्याची अपेक्षा आहे. Read More
Sachin Tendulkar on Shubman Gill : शुभमन गिलचा शतकी नजारा; कौतुक करताना सचिन तेंडुलकरच्या दोनच वाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधले!
शुभमन गिलने 332 दिवस आणि 12 डावांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे. याआधी गिलचे शेवटचे शतक 9 मार्च 2023 रोजी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले होते. Read More
World Cancer Day : सावधान! रोजच्या वापरातील 'या' गोष्टी वापरणं घातक; घरामध्ये 'या' गोष्टींचा वापर केल्यास कर्करोगाचा धोका अधिक
Things which Causes Cancer : कर्करोगाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. या गोष्टींमुळे कॅन्सरचा धोका अधिक, वाचा सविस्तर. Read More
लसणाऱ्या दरात मोठी वाढ, 1 किलो लसणाला 400 रुपयांचा दर; भाव वाढण्याचं कारण काय?
लसणाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. भुवनेश्वरच्या (Bhubaneswar) बाजारात लसणाचे दर (Garlic Price) हे 400 रुपये किलोवर पोहोचला आहे. Read More