ABP Majha Top 10, 4 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Vastu Tips : हवन-पूजा करताना कोणत्या दिशेला तोंड करावे? वास्तुशास्त्रानुसार पूजेशी संबंधित खास नियम, जाणून घ्या
Vastu Tips : हिंदू धर्मात हवनाला विशेष महत्त्व आहे. शुभ कार्यासाठी उपवास, सण, उत्सव इत्यादींमध्ये हवन केले जाते. पण हवनाचे काही नियम आहेत, ज्यांचे पालन केले तरच फायदा होतो. Read More
ABP Majha Top 10, 4 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morning Headlines 4th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
World Cancer Day 2024 : जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास नेमका काय? वाचा या दिनाचं महत्त्व आणि यंदाची थीम
World Cancer Day 2024 : कर्करोगाशी लढण्यासाठी, आपल्याला या आजाराबद्दल, ते कसे टाळायचे आणि त्याचे निदान कसं करावं? याबद्दल सर्वकाही माहित असणं महत्वाचं आहे. Read More
Priyadarshini Indalkar : 'त्या' दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर भडकली
Pune : पुणे विद्यापीठातील (Pune University) ललित कला केंद्राकडून (Lalit Kala Kendra) काही दिवसांपूर्वी 'जब वी मेट' हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आक्षेप घेत बंद असलेल्या ललित कला केंद्राची तोडफोड केली. Read More
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर सुद्धा लग्नाळू संघटनेत दाखल; फोटो शेअर करत म्हणाली लग्न कधी करु?
Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते. सिनेमांतील भूमिकांशिवाय श्रद्धा तिच्या फॅशिंग सेन्स आणि स्टाईलमुळेही चर्चेत असते. श्रद्धा सध्या तिच्या इन्स्टाग्रामवरिल पोस्टमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर पंजाबी ड्रेसवरिल फोटो शेअर चाहत्यांना तिने एक सवाल केला आहे. Read More
Jasprit Bumrah : बुमराहच्या तोफगोळ्याने शून्य मिनिटात ऑली पोपचा लाॅलीपोप, स्टोक्सचा ‘स्ट्रोक’ चुकला!
बॅट्समन ऑली-पोप बॉल थांबवण्याचा प्रयत्न करत राहिला पण शेवटी चेंडू त्याच्या पायातून गेला आणि थेट स्टंपवर गेला. बुमराहच्या या खतरनाक यॉर्करला फलंदाज पोपकडे उत्तर नव्हते. Read More
AB De Villiers on Virat Kohli : किंग कोहलीच्या लागोपाठ तडकाफडकी माघारीचे नेमकं कारण काय? एबी डिव्हिलियर्सने गुपित फोडून टाकलं?
Virat Kohli : बीसीसीआयला मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करायची आहे. मात्र, मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये कोहलीच्या खेळण्यावर सस्पेंस अजूनही कायम आहे. Read More
Valentine Day : 'व्हॅलेंटाईन डे'ला बॉयफ्रेंडला सरप्राईज द्यायचंय? 'हे' गिफ्ट ठरतील बेस्ट पर्याय
Valentine Day Gift Ideas for Boyfriend : 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त प्रियकराला गिफ्ट काय द्यायचं या विचारात असाल तर, ही बातमी वाचा. गिफ्ट पर्यायांची यादी पाहा. Read More
भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत CRISIL चा नवा अंदाज, 2031 पर्यंत GDP मध्ये किती होणार वाढ?
CRISIL Report : भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत ( Indian Economy) वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातायेत. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने (CRISIL) देखील अर्थव्यवस्थेबाबत अंदाज व्यक्त केला आहे. Read More