World Cancer Day : सावधान! रोजच्या वापरातील 'या' गोष्टी वापरणं घातक; घरामध्ये 'या' गोष्टींचा वापर केल्यास कर्करोगाचा धोका अधिक

Things which Causes Cancer : कर्करोगाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. या गोष्टींमुळे कॅन्सरचा धोका अधिक, वाचा सविस्तर.

World Cancer Day 2024 : अलिकडच्या काळात जगभरात कर्करोगासारखे (Cancer) गंभीर आजार सातत्याने वाढत आहेत. धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखू यासारख्या गोष्टींच्या सेवनामुळे कर्करोग होतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे.

Related Articles