एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 29 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Libra Horoscope Today 29 October 2023: तूळ राशीच्या लोकांनी नीट विचार करुनच निर्णय घ्या; आर्थिक बाबींत सावधान, पाहा आजचं राशीभविष्य

    Libra Horoscope Today 29 October 2023: तूळ राशीच्या लोकांचं आज आर्थिक नुकसान होऊ शकतं, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी दहा वेळा विचार करणं फायद्याचं ठरेल. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी तरुणांना दिली भेट, 51 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप;'नोकरी मिळवणे आता सोपे : पंतप्रधान मोदी

    PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार (28 ऑक्टोबर) रोजी दिल्लीमधील रोजगार मेळाव्यात 51 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप केले. Read More

  4. Elon Musk : इस्त्रायल-हमास संघर्षात आता इलॉन मस्क यांची उडी, गाजा पट्टीत करणार 'हे' काम

    Israel Hamas War : स्टारलिंक ही मस्कची इंटरनेट सेवा देणारी कंपनी आहे, ज्याच्या विकासात त्यांची स्वतःची स्पेस फ्लाइट कंपनी SpaceX चा मोठा वाटा आहे. Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. 37th National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉनमधील निर्विवाद वर्चस्वामुळे महाराष्ट्र अग्रस्थानी!

    37th National Games :  मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉनमधील निर्विवाद वर्चस्वामुळे गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी महाराष्ट्र अग्रस्थानी कायम आहे. Read More

  8. Jimmy Neesham : जिम्मी निशम धावबाद अन् जाग्यावरच बसला अन् 2019 मध्ये सेमीफायनला न्यूझीलंडविरुद्ध धोनी धावबाद होताच अख्या भारत बसला होता!

    जिमी नीशमचा धावबाद हा सामन्याचा टर्निंग पॉईंट होता, ज्याने 48 चेंडूत 58 धावा करून कांगारूंच्या जबड्यातून विजय जवळपास हिसकावून घेतला होता. नीशमच्या आधी रचिन रवींद्रने स्पर्धेतील आपले दुसरे शतक झळकावले. Read More

  9. Health Tips : चांगल्या पचनापासून ते तजेलदार त्वचेपर्यंत, मिठाच्या पाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

    Health Tips : रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात. Read More

  10. Home Loan : तुम्हीही खरेदी करु शकता 1 कोटीचं घर, फक्त 'ही' ट्रिक वापरुन प्लॅन करा!

    Home Loan : एक कोटीचे घर घेण्यासाठी तुम्ही योग्य उपाययोजना केल्या तर तुम्ही स्वत:चे घर नक्की घेऊ शकाल. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | 'अनैतिक' कट, संतोष देशमुख प्रकरणावरून वर्दीवर आरोप Special ReportDevendra Fadnavis on MLA's Security | आमदारांची सुरक्षा घटली, कुणाकुणाची सटकली? Special ReportSambhajiRaje Wikipedia | छत्रपती संभाजीराजेंवरील विकीपीडियावरचा मजकूर कुणी बदलला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.