एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Crime News: कतारमध्ये मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना होते भयानक शिक्षा; पाहणाऱ्याच्या अंगावर येतो काटा

    Qatar Rape Punishment: जगभरातील विविध देशांमध्ये मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना विविध प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात. कतारमध्ये अशा आरोपींना फार वाईट शिक्षा दिली जाते. Read More

  2. World News: इटलीत का जन्माला येत नाहीत मुलं? गेल्या तीन महिन्यांत एकाही बाळाचा जन्म नाही; धक्कादायक आहे कारण

    World News: गेल्या तीन महिन्यांपासून इटलीत एकही बाळ जन्माला आलं नाही. हा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की, तेथील पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी याकडे राष्ट्रीय आणीबाणी म्हणून पाहतात. Read More

  3. PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी तरुणांना दिली भेट, 51 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप;'नोकरी मिळवणे आता सोपे : पंतप्रधान मोदी

    PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार (28 ऑक्टोबर) रोजी दिल्लीमधील रोजगार मेळाव्यात 51 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप केले. Read More

  4. सेमीफायनलचे चित्र स्पष्ट, पाकसह 6 संघाचे विश्वचषकातील आव्हान संपले? पाहा संपूर्ण समीकरण 

    World Cup 2023 : भारतात सुरु असलेला विश्वचषक उत्तरार्धाकडे झुकला आहे. गतविजेता इंग्लंड, पाकिस्तान यांची विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. Jimmy Neesham : जिम्मी निशम धावबाद अन् जाग्यावरच बसला अन् 2019 मध्ये सेमीफायनला न्यूझीलंडविरुद्ध धोनी धावबाद होताच अख्या भारत बसला होता!

    जिमी नीशमचा धावबाद हा सामन्याचा टर्निंग पॉईंट होता, ज्याने 48 चेंडूत 58 धावा करून कांगारूंच्या जबड्यातून विजय जवळपास हिसकावून घेतला होता. नीशमच्या आधी रचिन रवींद्रने स्पर्धेतील आपले दुसरे शतक झळकावले. Read More

  8. 37th National Games : संयुक्ताची लक्षवेधी कामगिरी, जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राची एक नंबर कामगिरी

    संयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये शनिवारी महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजवले. अ Read More

  9. Health Tips : तूप हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी; 'या' 5 प्रकारे आहारात समावेश करा

    Health Tips : तूप खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे शरीराला मिळतात. Read More

  10. तुमच्या पैशांच्या सुरक्षेची हमी, RBI चा 'हा' बाँड उत्तम पर्याय; पैसे कसे गुंतवाल?

    किरकोळ गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्समध्ये प्रचंड व्याज मिळतं. कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget