ABP Majha Top 10, 27 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
![ABP Majha Top 10, 27 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स Todays Top 10 News Headlines Today ABP Majha Morning Headlines 27 October 2022 Top News Headlines Updates Marathi News ABP Majha Top 10, 27 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/db618008a7ac5fa975842227cbe1c271_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ABP Majha Top 10, 26 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 26 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
27 October In History : माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांचा जन्मदिन, पेगॅसस प्रकरणी चौकशीसाठी समिती; आज इतिहासात
On This Day In History : भारतात अनेकांची पेगाससद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 27 ऑक्टोबर 2021 रोजी समिती तयार करण्यात आली. Read More
Iran: ईरानमध्ये शिया तिर्थस्थळावर दहशतवादी हल्ला, 15 जणांचा मृत्यू तर 40 जखमी
Iran Terrorist Attack: ईरानमधील शिराज शहरामध्ये तीन दहशतवाद्यानं हल्ला केला आहे. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले आहेत. Read More
Bigg Boss 16 : भांडण 'बिग बॉस'मध्ये अन् 'मिस इंडिया'चा टॅग; जाणून घ्या मान्या सिंह का होतेय ट्रोल
Manya Singh : मिस इंडिया रनर अप मान्या सिंह सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतेय. बिग बॉसच्या घरात तिने अनेकांशी पंगा घेतला. Read More
Majha Katta : हास्यजत्रेतील 'लॉली' अर्थात नम्रता संभेरावच्या खास दिवाळी शुभेच्छा, हसून लोटपोट व्हाल, पाहा VIDEO
Hasyajatra on Majha Katta : हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकार माझा कट्टा या कार्यक्रमात आली होती, यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारत आपल्या अनेक आठवणा गाजवल्या. नम्रता संभेरावने सर्वांचच मनोरंजन केलं. Read More
PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. Read More
T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम
T20 World Cup 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. Read More
Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? 'अशी' घ्या काळजी
Surya Grahan 2022: आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे. Read More
रिलायन्स करणार मेटाव्हर्समध्ये प्रवेश, देशात असा प्रयोग करणारे मुकेश अंबानी पहिलेच
Mukesh Ambani : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी मेटाव्हर्समध्ये पाऊल ठेवणार आहे. Read More
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)