ABP Majha Top 10, 27 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Gemini February Horoscope 2024 : मिथुन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना कसा राहील? करिअर, आर्थिक, प्रेम, वैवाहिक जीवनाबाबत मासिक राशीभविष्य वाचा
Gemini February Horoscope 2024 : मिथुन राशीचे लोक खूप आकर्षक असतात. ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत. आयुष्यात नेहमी काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते. फेब्रुवारी 2024 मासिक राशीभविष्य Read More
ABP Majha Top 10, 26 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
India Maldives Relations : 'भारतासोबत आमची जुनी मैत्री...' मालदीवचे राष्ट्रापती मोईज्जू यांचे बदलले सूर
India Maldives Relations : मालदीवच्या राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू यांनी भारताच्या राष्ट्रपती दौपद्री मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. Read More
India-Ukraine Relations: युक्रेनच्या पंतप्रधानांनी भारताकडे मागितला मदतीचा हात, अर्थव्यवस्था उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
India-Ukraine Relations: रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी 2022 पासून युद्ध सुरु आहे. युक्रेनला आता युद्धामुळे मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे, त्यावर मात करण्यासाठी त्यांनी भारताला मदतीची विनंती केली आहे. Read More
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या एका सिनेमाच्या शूटींगसाठी शिमला (Shimla) येथे आहेत. नाना पाटेकरांनी शुक्रवारी (दि.26) मशोबरा येथील 173 वर्षे जुन्या राष्ट्रपती निवासमध्ये जाऊन जवानांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला. Read More
Chiranjeevi : पद्मविभूषण मिळाल्यानंतर चिरंजीवी यांची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओ शेअर करत म्हणाले
Chiranjeevi : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) एक दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारी (दि.25) पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्म, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने एकूण 34 व्यक्तींचा गौरव करण्यात आलाय. दिग्गज अभिनेत्री वैजयंती माला आणि मिथुन चक्रवर्ती यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
Shoaib Malik : तिसरे लग्न ते मॅच फिक्सिंग करत टाकले लागोपाठ 3 नो बॉल? शोएब मलिकवर आरोपांची मालिका सुरुच; बीपीएलमधील संघाने करार केला रद्द
Shoaib Malik : नुकतेच अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न करणाऱ्या पाकिस्तानच्या शोएब मलिकचे आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. बांगला देश प्रिमिअर लीग दरम्यान मलिकने मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. Read More
IND vs ENG 1st Test : दुसरा दिवसही भारताच्या नावावर; केएल राहुल-जाडेजाची फटकेबाजी, भारताकडे 175 धावांची आघाडी
IND vs ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताने सामन्यात 175 धावांची आघाडी घेत सामन्यावरिल पकड मजबूत केली आहे. Read More
Health Tips : 'या' व्हिटॅमिनची कमतरता आईच्या दुधानेही भरून काढता येत नाही? नवजात बाळासाठी 'हे' व्हिटॅमिन गरजेचं
Health Tips : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, जन्माच्या वेळी मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी खूपच कमी असते. Read More
Buzz Works India च्या माध्यमातून तरुणांना मिळतोय रोजगार, कंपनी करतेय 500 कोटींची उलाढाल
कंपन्यांमध्ये डिलिव्हरी मॅन म्हणून काम करणाऱ्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध देण्याचं काम बझ वर्क्स इंडिया ( Buzz Works India) करते. काही वर्षातच या कंपनीने 500 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. Read More