(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 27 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 26 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
दिल्ली पोलिसांसाठी नवीन सोशल मीडिया गाईडलाईन्स! वर्दीसह व्हिडीओ बनविण्यास बंदी
दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी शुक्रवारी सोशल मीडियाबाबत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. Read More
Chandrayaan 3 Update: चंद्रावरील 'शिवशक्ती' पॉईंटवर फिरताना दिसतोय प्रज्ञान रोव्हर; ISRO ने जारी केला लेटेस्ट व्हिडीओ
Chandrayaan 3 Rover Update: चांद्रयान-3 मोहिमेतील प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालत आहे. इस्रोने रोव्हरचा नवीनतम व्हिडिओ जारी केला आहे. Read More
New Covid Variant: कोरोनाचा कमबॅक; अमेरिकेसह अनेक देशांत आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, 'ही' आहेत लक्षणं
New COVID Variant BA.2.86: कोरोनाचा उद्रेक अजून संपलेला नाही. कोरोनाचा नवीन प्रकार BA.2.86 Pirola ने अनेक देशांमध्ये कहर माजवला आहे, या पार्श्वभूमीवर WHO देखील सतर्क झाली आहे. Read More
Kriti Sanon: थँक्यू बाप्पा! राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर कृती सेनन कुटुंबासह पोहोचली बाप्पाच्या दर्शनाला
पुरस्काराच्या घोषणेनंतर अभिनेत्री आज सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. यावेळी त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी तिची बहीण, आई आणि वडिलांसोबत मंदिरात जाताना दिसली. Read More
Akeli : 'ड्रीम गर्ल 2' समोर दिसली नाही 'अकेली' ची जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
'अकेली' चित्रपटाला आणि नुसरत भरूचाच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीही पहिल्याच दिवशी चित्रपट चांगले कलेक्शन करू शकला नाही. Read More
Paris Olympics : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र! पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल
World Athletics Championships Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. यासोबतच तो पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. Read More
Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तानच्या बाबर आझमचा वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, कोहली-धवनला मागे टाकलं
Babar Azam Record : या सामन्यात बाबर आझमने कर्णधाराला साजेशी खेळी रचली. त्याने 53 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बाबर आझमने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. त्याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकलं आहे. Read More
Health Tips : रोज एक फळ खाण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Health Tips : प्रत्येकजण तुम्हाला रोज काही ना काही फळ खाण्यास सांगतो. पण तुम्हाला माहीत आहे का फळे खाल्ल्याने काय फायदा होतो? याचं उत्तर जाणून घेऊयात. Read More
RBI : अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेने अस्तित्व संपणार, जळगाव बँकेत विलिनीकरणास आरबीआयची मंजुरी
Akola Merchant Co-operative Bank : अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सर्व शाखा 28 ऑगस्टपासून द जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या शाखा म्हणून काम करणार आहेत. Read More