ABP Majha Top 10, 26 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
![ABP Majha Top 10, 26 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स Todays Top 10 News Headlines Today ABP Majha Morning Headlines 26 November 2023 Top News Headlines Updates Marathi News ABP Majha Top 10, 26 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/db618008a7ac5fa975842227cbe1c271_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cancer Horoscope Today 26 November 2023 : कर्क राशीच्या लोकांनी व्यवसायात सावधगिरी बाळगा, घाईघाईने कोणतेही काम करू नका, आजचे राशीभविष्य
Cancer Horoscope Today 26 November 2023 : नफा मिळविण्याच्या प्रयत्नात घाईघाईने कोणतेही काम करू नका, अन्यथा, नुकसान सहन करावे लागेल. कर्क आजचे राशीभविष्य Read More
Gemini Horoscope Today 26 November 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी पैसे गुंतवणुक करताना सावध राहा, आरोग्य सांभाळा, आजचे राशीभविष्य
Gemini Horoscope Today 26 November 2023 : तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये सहकाऱ्यांचा खूप दबाव येऊ शकतो. पण कोणत्याही कामाला घाबरू नका, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More
kochi University Stampede: कोचीच्या CUSAT विद्यापीठाच्या गीत महोत्सवात चेंगराचेंगरी, 4 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
kochi Stampeded Updates: कोची विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात सुरू असलेल्या टेक फेस्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश आहे. Read More
Pakistan Karachi Fire: कराचीमधील शॉपिंग मॉलला भीषण आग, होरपळून 9 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी
Pakistan Karachi Fire: पाकिस्तानमधील कराचीमधील रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलमध्ये आज (शनिवार 25 नोव्हेंबर) लागलेल्या आगीत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. Read More
TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव
TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More
Ileana D'cruz : एकटीच लेकराला कसं सांभाळतीस? बाळाचा बाप कुठाय?? इलियाना डिक्रुझनं एकाच फोटोत बत्ती गुल केली!
Ileana D'cruz : इलियाना डिक्रूझने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांशी खास संवाद साधला. चाहत्यांनी अभिनेत्रीला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. Read More
Hardik Pandya : मुंबईतील हार्दिक 'स्वागता'चा आजच कंडका पडणार? गुजरातने किती कोटीला 'सेनापती' सोडला; बदल्यात काय??
Hardik Pandya : गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिकच्या मुंबईतील घरवापसीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचं काय झालं हे आजच (25 नोव्हेंबर) किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. Read More
Irfan Pathan : वापरा आणि फेकून द्या! इरफान पठाणचा कुणाच्या खांद्यावरून कुणाला टोला; पडद्यामागं काय घडतंय?
Irfan Pathan : इरफानच्या ट्विटवर सर्वाधिक हार्दिक पांड्याची चर्चा होत आहे. इरफाननं हार्दिक गुजरात सोडणार असल्याने हे ट्विट केलं की अन्य कशासाठी याचाही कयास बांधला जात आहे. Read More
Health Tips : हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेणं का महत्वाचं? जाणून घ्या कोणत्या वेळी 10 मिनिटांचा सूर्यप्रकाशही शरीरासाठी गरजेचा
Health Tips : व्हिटॅमिन डी हिवाळ्यात देखील सूर्यप्रकाशापासून शरीराला मिळतो. Read More
'या' योजनेत मध्यमवर्गीयांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार, दिल्लीत 19000 हून अधिक फ्लॅट्स; सविस्तर माहिती एका क्लिकवर
दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) ची उत्सव विशेष गृहनिर्माण योजना-2023 मध्यमवर्गीयांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेमुळं तुमचं दिल्लीत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. Read More
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)