एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 26 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Thailand Viral Video : हॉटेलच्या खोलीत निवांत झोपली होती महिला, तितक्यात खिडकीत आला हत्ती, अन्...

    Viral Video : सोशल मीडिया पर वायरल हो रहे एक वीडियो में आप देखेंगे कि कैसे थाईलैंड के होटल के कमरे में सो रही एक महिला को, हाथी जगाने का काम करता है. Read More

  2. SCZCC Nagpur : वसंतराव देशपांडे संगीत महोत्सव 28 पासून, अश्विनी भिडे, बल्लेश भजंत्री, शमा भाटे यांचे सादरीकरण

    या तीन दिवसीय वसंतराव देशपांडे संगीत महोत्सवात अश्विनी भिडे, बल्लेश भजंत्री, शमा भाटे यांचे सादरीकरणाची पर्वणी नागपूरच्या रसिकांना मिळणार आहे. Read More

  3. भारताने 5 वर्षांत चीन सीमेजवळ 2088 किमी लांबीच्या रस्त्याचे केले बांधकाम, सरकारने संसदेत दिली माहिती

    India-China Dispute On LAC: गेल्या पाच वर्षांत भारताने चीन सीमेजवळ सुमारे 2088 किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले आहे. Read More

  4. Pripyat Population : गुगलही 'त्या' शहराची लोकसंख्या '0' दाखवतं!

    Pripyat Population :आजही प्रीप्यत शहरामध्ये या किरणोत्साराचा प्रभाव आहे, एकेकाळची नटलेली-सजलेली प्रीप्यत शहराची सूरत आज बदसूरत झाली आहे. नटलेला प्रीप्यत शहराचा सुंदर चेहरा आज भेसूर दिसत आहे. पुढची 20 हजार वर्षे, प्रीप्यतमध्ये कोणालाही राहता येणार नाहीए रेडिएशनमुळे अशी स्थिती आहे. Read More

  5. Salman Khan : किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोणा'चं प्रमोशन करणार सलमान; काही दिवसांपूर्वी मिळालं होतं धमकीचं पत्र

    जवळपास पन्नास दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकीचं पत्र मिळालं होतं. त्यानंतर सलमाननं त्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिलं. Read More

  6. Vicku Kaushal, Katrina Kaif : कतरिना-विकीला धमकी देणारा अवघ्या 5 तासांत अटकेत; सांताक्रूझ पोलिसांची कारवाई

    Vicku Kaushal, Katrina Kaif : सांताक्रूझ पोलिसांनी आरोपी मनविंदर सिंहला मालाडमधून अटक केली.मनविंदर सिंह हा लखनऊमध्ये राहणारा आहे. Read More

  7. IND vs WI : 'असं वाटत होतं मी पण सिक्सर मारला असता,' वेस्ट इंडीजविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर सिराजच्या वक्तव्यानं जिंकली मनं

    IND vs WI : सामन्यात वेस्ट इंडीजने दिलेल्या 312 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या युवा फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण अक्षरने मोक्याच्या क्षणी ठोकलेल्या अर्धशतकाने सर्वांचीच मनं जिंकली. Read More

  8. Lovlina Borgohain : लवलिनाच्या आरोपांची त्वरीत दखल, क्रीडा मंत्रालयासह कॉमनवेल्थ फेडरेशन कामाला

    Commonwealth Federation : कॉमनवेल्थ गेम्समध्ये माणसिक छळ होत असल्याचा आरोप लवलिना बोर्गोहेनने केल्यानंतर लगेचच यंत्रणा कामाला लागल्याचं आसाम ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस लक्ष्य कोंवर यांनी सांगतिलं आहे. Read More

  9. 26th July 2022 Important Events : 26 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    26th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या. Read More

  10. 80C व्यतिरिक्त, कर वाचवण्याचे अनेक पर्याय आहेत! जाणून घ्या सवलत कशी मिळवाल

    INCOME TAX RETURN: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. यामध्ये आता रिटर्नची तारीख पुन्हा वाढवली जाण्याची शक्यता नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget