एक्स्प्लोर

Thailand Viral Video : हॉटेलच्या खोलीत निवांत झोपली होती महिला, तितक्यात खिडकीत आला हत्ती, अन्...

Viral Video : थायलंडच्या एका हॉटेलमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.

Trending Elephant Video : तुम्ही-आम्ही सगळेच शक्यतो सकाळी आपल्या सोबतच्या व्यक्तींनी किंवा अलार्मने उठवल्यानंतर उठत असतो. पण समजा तुम्ही निवांत झोपले आहात आणि चक्क तुमच्या खिडकीतून एका हत्तीने त्याच्या सोंडेने तुम्हाला उठवलं तर...? विचार करुनही हैराण झाला असालना, पण हो असं घडलं आहे थायलंडच्या (Thailand) एका हॉटेलमध्ये एका महिलेला चक्क हत्तीने झोपेतून उठवलं असून या घटनेचा व्हिडीओ (Viral Video)  सध्या सोशल मीडियावर (Socia Media) तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की थायलंडमधील एका हॉटेलात एक महिला शांतपणे झोपली आहे. अशामध्ये एक हत्ती चक्क तिच्या खिडकीत येऊन तिला सोंडेने जागा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे पाहून ती महिलाही खूप सरप्राईज होते. ती झोपेतून उठते आणि हत्तीला बघून आश्चर्यचकीत होते. ती काही काळ त्याच्याकडेच पाहते. साहजिकच तिच्या जागी कोणीही असेल तरी अशाचप्रकारे आश्चर्यचकीत होईल. दरम्यान हा व्हिडीओ सर्वत्र व्हायर होत असून इन्स्टाग्रामवर 18 जुलै रोजी साक्षी जैन नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. 

पाहा व्हिडीओ-

View this post on Instagram
 
A post shared by Sakshi Jain (@saakshijaain)

हत्तींसाठी प्रसिद्ध आहे थायलंड

आशियातील भटकंतीसाठी प्रसिद्ध असणारा थायलंड (Thailand) देश हा हत्तींसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. थायलंडमध्ये सध्याच्या घडीला जवळपास 2 हजार जंगली हत्ती (Wild Elephants) राहत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे हत्तींचं घर म्हणून थायलंड प्रसिद्ध आहे. थायलंडच्या संस्कृतीमध्ये हत्ती या प्राण्याचं बरचं महत्त्व असल्याचं दिसून आलं आहे.

हे देखील वाचा - 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget