एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 25 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Sujay Vikhe Patil vs Ram Shinde : विखे-राम शिंदेंचा वाद मिटवण्यासाठी आज 'वर्षा'वर बैठक, फडणवीसांच्या 'चाणक्य नीती'ने तोडगा निघणार?

    Sujay Vikhe Patil vs Ram Shinde : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राम शिंदे - सुजय विखे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. हा वाद मिटवण्यासाठी आता देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागणार आहे.  Read More

  2. Aries Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : मेष राशीसाठी येणारे 7 दिवस खूप महत्त्वाचे; तुमच्या जीवनात घडणार मोठे बदल, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

    Aries Weekly Horoscope 24th To 30th March 2024 : मेष राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. तुम्हाला नोकरी-व्यवसायातून विशेष लाभ मिळेल, तुमची लव्ह लाईफ देखील चांगली असणार आहे. Read More

  3. Arvind Kejriwal : सीएम अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; रामलीला मैदानात मेगा रॅलीची घोषणा

    आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राजधानीतील रामलीला मैदानावर ही रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी 31 मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. Read More

  4. Moscow Shooting : मॉस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार आणि बाँब स्फोट, 70 ठार तर 150 जखमी; ISIS ने जबाबदारी स्वीकारली

    Russia Terror Attack : मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसीसने (Terror group Islamic State) स्वीकारली आहे. यावर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी मात्र अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. Read More

  5. Arun Govil in Lok Sabha 2024:  छोट्या पडद्यावरील 'राम' लोकसभेच्या मैदानात, अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील 'या' मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी

    Arun Govil in Lok Sabha 2024:  रामायणात रामाची भूमिका साकारलेल्या अरुण गोविल यांना देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं समोर आलं आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीये. Read More

  6. Kangana Ranaut in Lok Sabha Election : कंगना हातात 'कमळ' घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार, 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक

    Kangana Ranaut in Lok Sabha Election : कंगना हिमाचल प्रदेशातून तिकीट देण्यात आलं आहे. आता कंगना हातात कमळ घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. Read More

  7. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  8. Smriti Mandhana Video : आयपीएल कप जिंकताच कॅप्टन स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!

    आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव करत मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. Read More

  9. Holi 2024 : होळीत रंगांची उधळण करायचीय; पण संवेदनशील त्वचेचं काय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

    Holi 2024 : तुमची त्वचा संवेदनशील असल्यास, होळीच्या आदल्या रात्री तुमची त्वचा हायड्रेट करा. Read More

  10. भारतातील कांदा निर्यातबंदीचा फटका परकीय देशांनाही, 'या' देशांमध्ये 'दर' वाढणार

    कांद्याच्या (Onion) बाबतीत केंद्र सरकारनं (Central Govt) मोठा निर्णय घेतलाय. कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चनंतरही कायम राहणार असल्याचं सरकारनं (Govt) सांगितलंय.   Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडलेSpecial Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचZero Hour : दिल्लीत बैठक, खातेवाटपावर चर्चा, देवेंद्र फडणीसांच्या जमेच्या बाजू कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget