एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Trash on Moon : चंद्रावर 200 टन कचरा! टॉवेल, ब्रश, मल-मूत्र... चंद्रावर 'या' गोष्टी सोडून आले वैज्ञानिक; आतापर्यंत 12 जणांनी ठेवलंय चंद्रावर पाऊल

    Moon Mission : मानवाने चंद्रमोहिमेद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर तेथेही कचरा मागे सोडला आहे. (How much trash is on the moon) Read More

  2. ABP Majha Top 10, 24 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Chandrayaan -3 : चंद्रावर लँड होण्याआधी विक्रम लॅंडरने शूट केलेला पहिला व्हिडीओ जारी; तुम्ही पाहिलात का?

    Chandrayaan-3 : विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्याआधी चित्रित केलेला व्हिडिओ नासाने जारी केला आहे. Read More

  4. Chandrayaan 3: 'इंडियाज मोदी...', दक्षिण आफ्रिकेत झळकली भारताची चांद्रयान-3 मोहीम; पंतप्रधान वाचताना दिसले वर्तमानपत्र

    PM Modi In South Africa: चांद्रयान-3 मोहिमेचं विक्रम लँडर 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरत असताना पंतप्रधान मोदीही दक्षिण आफ्रिकेतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. Read More

  5. Seema Deo : 'ड्रीम गर्ल' ते 'आनंद', जाणून घ्या सीमा देव यांचा सिनेप्रवास...

    सीमा देव यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन जगताची मोठी हानी झाली आहे. Read More

  6. Dream Girl 2 : ‘ड्रीम गर्ल 2’ने केला मोठा धमाका, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी इतक्या हजारांचे झाले अ‍ॅडव्हान्स बुकिंग

    ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. धमाकेदार बाब म्हणजे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपटाने मोठा धमाका केल्याचे बघायला मिळत आहे.  Read More

  7. Chess World Cup 2023 Final : भारताच्या प्रज्ञानानंदची झुंज अपयशी! कार्लसन झाला विश्वविजेता

    Chess World Cup 2023 Final : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे. Read More

  8. बुद्धिबळचा विश्वविजेता कोण होणार ? प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यात आज टायब्रेकर सामना, भारताकडे इतिहास रचण्याची संधी

    Rameshbabu Praggnanandhaa vs Magnus Carlsen, Chess World Cup 2023 Final : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची अंतिम सामना सध्या उत्कंठावर्धक परिस्थितीत पोहचला आहे. Read More

  9. Health Tips : किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त आहात? 'या' 7 भाज्यांपासून वेळीच दूर राहा

    Health Tips : किडनी स्टोन ही एक गंभीर आणि वेदनादायक समस्या आहे. स्टोनचा आकार लहान आणि मोठा असू शकतो. Read More

  10. Rafael Nadal : राफेल नदालचे आता भारतीय कनेक्शन; 'या' कंपनीसोबत ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून करारबद्ध

    Rafael Nadal : टेनिस स्टार राफेल नदाल हा भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसशी जोडला गेला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget