(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 24 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Motorola Edge 40 Launched : मोटोरोलाचा Motorola Edge 40 स्मार्टफोन आज लाँच, या स्मार्टफोनमध्ये 'ही' भन्नाट फिचर्स
मोटोरोला कंपनीने Motorola Edge 40 मोबाईल फोन आज भारतात लाँच केला आहे. हा मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांना फ्लिपकार्टवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. Read More
ABP Majha Top 10, 23 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Wrestlers Protest: जंतरमंतर ते इंडिया गेटपर्यंत कुस्तीपटूंचा कँडल मार्च, बजरंग पुनिया म्हणाला, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत...
Wrestlers Protest Candle March: भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटूंनी दिल्लीत कँडल मार्च काढला. Read More
PM Modi Sydney Speech: क्रिकेटच्या मैदानापासून ते योग, जिलेबी चाटपर्यंत; पीएम मोदींची ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये जोरदार फटकेबाजी
PM Modi Sydney Speech: पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियातील प्रवासी भारतीयांना संबोधित केले. सिडनी ऑलिम्पिक पार्कमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी समुदाय मोठ्या संख्येने जमला होता. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
'बहरला हा मधुमास नवा' नंतर आफ्रिकेच्या किली-निमा पॉलचा नवा धमाका, भारतीय वेशात 'या' गाण्यावर थिरकताना व्हिडीओ होतोय व्हायरल
Kili Paul and Neema Paul Viral Video : इंस्टाग्रामची ट्रेंडिंग जोडी किली पॉलने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात किली पॉल आणि नीमा पॉल भारतीय वेशात थिरकताना दिसत आहेत. Read More
Neeraj Chopra Ranking: सुवर्णवेधी नीरज पुन्हा अव्वल; जागतिक क्रमवारीत पटकावलं पहिलं स्थान
Neeraj Chopra Ranking: जागतिक अॅथलेटिक्सनं नवी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रानं इतिहास रचून पुन्हा एकदा भारताचं नाव उंचावलं आहे. जागतिक क्रमवारीत नीरज अव्वल आहे. Read More
Rafael Nadal Retirement : स्टार टेनिसपटू राफेल नदाल निवृत्त होणार, यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही घेतली माघार
Rafael Nadal Retirement : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. Read More
International Tea Day: कारण 'तो' प्रत्येकासाठी स्पेशल असतो, आज जागतिक चहा दिन, का साजरा केला जातो हा दिवस?
International Tea Day: चहा हे पेय फक्त भारतातच नाही तर जगभरात लोकांच्या आवडीचं आहे. जाणून घेऊया काय आहे जागतिक चहा दिनाचं महत्त्व Read More
आजपासून 'नोटबदली' सुरू... जाणून घ्या दोन हजारांची नोटांसंदर्भातील तुम्हाला पडलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं
2000 Rupees Note Exchange: 23 मे पासून म्हणजेच आजपासून तुम्ही 2000 रुपयांची नोट बदलू आणि जमा करू शकता. यासाठी रिझर्व्ह बँकेनं बँकांना सूचना दिल्या आहेत. Read More