(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 24 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Health Tips : सकाळी गवतावर अनवाणी चालण्याने मिळतात 'हे' जबरदस्त फायदे; आजपासूनच चालायला सुरुवात करा.
Walking Barefoot On Grass : सकाळी लवकर ताज्या हवेत हिरव्या गवतावर अनवाणी चालणे तुम्हाला खूप फायदे देऊ शकते. Read More
ABP Majha Top 10, 23 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Cheetah Project : कुनो नॅशनल पार्कमध्ये पर्यटक आता बघू शकणार नाही चित्ता, जाणून घ्या कारण
Cheetah Project : कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या सततच्या मृत्यूनंतर त्यांना एन्क्लोजरमध्ये हलवण्यात येत आहे. पर्यटकांना आता हे चित्ते बघता येणार नाहीत. Read More
Fitness Trainer Death : जीम प्रेमींनो, सावधान! 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात मोडली मान, प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा जागीच मृत्यू
Indonesia Fitness Trainer Death : जस्टिन विकी (Justyn Vicky) हा अनेकांसाठी फिटनेस गुरु होता. मात्र, 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात त्याची मान मोडली, यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. Read More
E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व
ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More
Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More
Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद
Korea Open : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. Read More
शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र
2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More
Health Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्हीही गरम पाणी आणि लिंबू पितात का? जाणून घ्या फायदे
Health Tips : वजन नियंत्रित ठेवण्यासाठी बहुतेक लोक गरम पाण्यात लिंबू टाकतात आणि सकाळी रिकाम्या पोटी पितात. Read More
Gautam Adani : अदानी विल्मारची बनावट फॉर्च्यून ब्रॅंड उत्पादनांच्या विक्री विरोधात पोलिसांत तक्रार दाखल; वाचा सविस्तर
Gautam Adani Company : देशात फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत बनावट खाद्यतेल विकले जात होते, यासंदर्भात अदानी विल्मरने पोलिस तक्रार दाखल केली आहे. Read More