ABP Majha Top 10, 22 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 21 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Amul : अमूल गर्ल अटरली बटरलीचे जनक सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन
अमूल गर्ल अटरली बटरलीचे जनक सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन झाले आहे. मंगळवारी रात्री मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Today In History : नोकरीमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण, चाफेकरांनी रँडला गोळ्या झाडल्या, इतिहासात आज
1994 मध्ये आजच्याच दिवशी महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. Read More
International Yoga Day at UN: जिथं मोदी तिथं विक्रम...योग दिनाच्या कार्यक्रमाने संयुक्त राष्ट्र मुख्यालय गिनिज बुकात; वाचा नेमकं काय झालं?
International Yoga Day 2023: संयुक्त राष्ट्र मुख्यालयाची गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. Read More
Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई
Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More
Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेलचं कोर्टात आत्मसमर्पण; 5 वर्ष जुनं प्रकरण अंगलट, चेहरा जाकून कोर्टात लावली हजेरी
Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणूक प्रकरणात तिने रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. Read More
जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!
Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More
सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी
Indonesia Open 2023 : असा पराक्रम करणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे. याआधी भारताच्या कोणत्याही दुहेरी जोडीने 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा जिंकलेली नव्हती. Read More
Health Tips : त्वचेवरील मुरुमांपासून ते वजन कमी करण्यापर्यंत वाचा हळदीच्या पाण्याचे 6 आश्चर्यकारक फायदे
Turmeric Water Benefits : हळदीचे पाणी पिणे देखील शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. Read More
Air India News: इंडिगोनंतर आता एअर इंडियाचा एअरबस-बोईंगशी करार, 470 नवीन विमानं खरेदी करणार
Air India Boeing Airbus Agreement : एअर इंडियांने एअरबस-बोईंगशी करार केला असून 470 नवीन विमानं खरेदी करणार आहे. Read More