एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 21 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. NMC Elections : अंतिम मतदार यादीत 22 लाख 33 हजार 866 मतदार

    अंतिम मतदार यादीत प्रभाग 51 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 52611 मतदारांची नोंद आहे. तर 50 हजारांवर मतदार असलेले दुसरे प्रभाग क्रमांक 50 ठरले. तरप्रभाग क्रमांक 22 मध्ये 49084 मतदार आहेत. Read More

  3. Presidential Election : एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय, राष्ट्रपतीपदावर पहिली आदिवासी महिला विराजमान

    NDA Droupadi Murmu : एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधकांच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव करत देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपदी होण्याचा मान मिळवला आहे. Read More

  4. Joe Biden Covid 19 Positive : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण, झूम कॉलद्वारे राहणार संपर्कात

    अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष आता नागरिकांशी झूम कॉलच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे. जो बायडन यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. Read More

  5. Ranveer Singh Bold Photos : फोटोशूटसाठी रणवीर सिंह झाला न्यूड, Bold Photos चा इंटरनेटवर धुमाकूळ 

    Ranveer Singh Bold Photos : बॉलिवूडचा बाजीराव अर्थात अभिनेता रणवीर सिंह फोटोशूटसाठी चक्क न्यूड (Nude Photoshoot) झालाय. Read More

  6. Aditi Dravid : बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा डंका; अदितीनं पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

    अदितीला IJAAD (Journey of Discovery) या चित्रपटामधील अभिनयासाठी बर्लिन फिल्म फेस्टिव्हलचा (Berlin Indie Film Festival) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.  Read More

  7. Sports for Change : अंतिम सामने नागपुरात, दहा राज्यातील 650 खेळाडूंचा सहभाग

    10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 650 खेळाडू Sports for Change मध्ये सहभागी झाले आहेत. 18 क्रीडा प्रकारांत अंतिम फेरी होत आहे. यात 6 टीम, 5 इंडोअर स्पोर्ट आणि 7 अॅथलॅटिक्स स्पर्धांचा समावेश आहे. Read More

  8. Commonwealth Games 2022 : नागपूरच्या संजनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

    इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मोदींनी भारतीय खेळाडूंना 'मोटिव्हेट' केले. खेळाडूंना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी संघात समावेश असलेल्या नागपूरच्या 16 वर्षीय संजनाचा उल्लेख केला. Read More

  9. 22nd July 2022 Important Events : 22 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    22nd July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 22 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Share Market : सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात तेजी, Nifty 16,600 वर तर Sensex 284 अंकांनी वधारला

    Stock Market Updates : फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रांमधील शेअर्स वधारले असून सार्वजनिक बँका, ऑईल अॅन्ड गॅस,कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Walmik Karad:'त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Republic Day Air Show : प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती, कर्तव्यपथावर सोहळाGulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यूPune Ajit Pawar Republic Day : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पालकमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहणMohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Walmik Karad:'त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
"विकीच्या आवाजात दम नाही, शरद केळकर हवा होता", 'छावा'च्या ट्रेलरवर निगेटिव्ह प्रतिसाद, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
Embed widget