एक्स्प्लोर

Ranveer Singh Bold Photos : फोटोशूटसाठी रणवीर सिंह झाला न्यूड, Bold Photos चा इंटरनेटवर धुमाकूळ 

Ranveer Singh Bold Photos : बॉलिवूडचा बाजीराव अर्थात अभिनेता रणवीर सिंह फोटोशूटसाठी चक्क न्यूड (Nude Photoshoot) झालाय.

Ranveer Singh Bold Photos : बॉलिवूडचा बाजीराव अर्थात अभिनेता रणवीर सिंह फोटोशूटसाठी चक्क न्यूड (Nude Photoshoot) झालाय. रणवीर सिंहच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या फोटोंमध्ये रणवीर सिंहने न्यूड पोज दिली आहे. पेपर मॅगझीनच्या फोटोशूटमध्ये रणवीर सिंहने न्यूड पोज दिल्या आहेत. प्रत्येक फोटोंमध्ये रणवीर सिंहचा लूक कॉन्फिडेंट, बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. रणवीर सिंहच्या फोटोशूटचं काहींनी कौतुक केलेय तर काहींनी त्याच्यावर टीकास्त्र सोडलेय. याआधी अभिनेता मिलिंद सोमन यानेही न्यूड फोटोशूट केले होते.  'Ranveer Singh: the Last Bollywood Superstar ' या मथळ्याखाली पेपर मॅगझीनने रणवीर सिंह बद्दल माहिती आणि फोटो पोस्ट केले आहेत.  

अभिनेता रणवीर सिंहने  Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केलेय. रणवीर सिंहला तुम्ही अनेक आगळ्या वेगळ्या अथवा अतरंगी कपड्यात पाहिलं असेल. पण त्यानं नुकत्याच केलेल्या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या फोटोमध्ये रणवीर कपड्याविना टर्किश गालीच्यावर विविध पोज देत आहे. त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.  या पोज जो बर्ट रेनॉल्ड्सच्या कवरपासून प्रेरित आहेत. पेपर मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने त्याच्या चित्रपट आणि फॅशेनबाबत चर्चा केली आहे.

शारीरिक रुपाने न्यूड होणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. पण काही परफॉर्मेंसने मला न्यूड केलेय. तुम्ही माझा आत्मा पाहू शकता, तो किती नग्न आहे? मी हजारो लोकांसमोर नग्न होऊ शकतो, त्यानं मला काही फरक पडत नाही. फक्त ते अस्वस्थ होतात, असे रणवीर म्हणाला. 

View this post on Instagram
 
A post shared by DietSabya® (@dietsabya)

2014 मध्ये किम कार्दशियनच्या फोटोशूटमध्ये पेपर मॅगझीन चर्चेत आले होते. तेव्हा किम कार्दशियनच्या शँपेन फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget