(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 21 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Wife Swapping: रिअल लाईफ 'अजनबी' अन् पत्नींची अदलाबदली, मुलांचे वडील कोण हेच माहिती नाही, तरीही कुटुंब खुश; वाईफ स्वॅपिंगचा व्हिडीओ व्हायरल
Wife Swapping: चार जणांचे एक असं कुटुंब आहे, ज्यातील सदस्य रोज पत्नींची अदलाबदली करतात, पण त्यातही ते खुश आहेत. हे कुटुंब त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतं. Read More
ABP Majha Top 10, 20 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Mobile Ban : मैत्री, प्रेम प्रकरण आणि प्रेम विवाहासाठी मोबाईल जबाबदार, गुजरातमध्ये ठाकोर समाजाने घेतला मोठा निर्णय
Mobile Ban for Girls : गुजरातमधील ठाकोर समाजाने मुलींना मोबाईलचा वापर करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. Read More
Turkiye Earthquake : तुर्कीएमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; 6.4 रिश्टर स्केल तीव्रता, काही इमारती कोसळल्या
Turkiye Earthquake : तुर्कीएमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 6.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. Read More
Sonu Nigam : चेंबूरमधील कार्यक्रमात सोनू निगमला धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल
Sonu Nigam Hospitalised : सोनू निगम याला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. Read More
S. K. Bhagavan: कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांचे निधन; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंकडून शोक व्यक्त
एस.के. भगवान (S. K. Bhagavan) यांचे बंगळुरू (Bengaluru) येथे निधन झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी ट्वीट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. Read More
Who is Sapna Gill : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल? वाचा संपूर्ण प्रकरण
Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल कोण आहे जाणून घ्या. Read More
Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग
Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. Read More
'या' देशात तुमच्या 1500रूपयांचे होतात चार लाख रूपये, कमी पैशात जगू शकता श्रीमंतांसारखे जीवन
Indian Rupees : सध्या व्हिएतनाममध्ये (vietnam ) एका भारतीय रुपयाचे मूल्य 287.13 व्हिएतनामी डोंग आहे. म्हणजेच जर तुम्ही या देशात 1500 रुपये घेतले तर ते 4,30,434.22 व्हिएतनामी डोंग होईल. Read More
Share Market News : शेअर बाजारात आजही विक्रीचा जोर; सेन्सेक्स 311 अंकांनी घसरला, 'या' स्टॉक्सने सावरला बाजार
Share Market Opening Bell : आज आठवड्यातील पहिल्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून आल्याने घसरण दिसून आली. Read More