एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 20 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 19 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 19 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? कशी केली जाते?

    What Is A Narco Test : गुन्हेगाराला खरं बोलायला भाग पाडणारं अस्त्र यावेळी उपयोगात येत, ते म्हणजे नार्को टेस्ट. Read More

  4. Harvinder Singh Rinda: मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा याचा पाकिस्तानात मृत्यू, भारतात दहशतवाद पसरवण्याचं करत होता काम

    Harvinder Singh Rinda: मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. भारतातून निसटून पाकिस्तानात गेलेल्या हरविंदर सिंग रिंडा यांचा पाकिस्तानातील लाहोरमध्ये मृत्यू झाला आहे. Read More

  5. IFFI 2022 : बहारदार चित्रपटांची मेजवानी; आजपासून गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

    International Film Festival : 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे.  देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. Read More

  6. Tabassum Death: अभिनेत्री तबस्सुम यांचं निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Actress Tabassum Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन झालेय. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. Read More

  7. Manika Batra: मनिका बत्रानं इतिहास रचला; आशियाई कप टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकलं

    Asian Cup Table Tennis tournament: आशियाई चषक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या पाचव्या मानांकित मीमा इटोविरुद्ध पराभूत झाल्यानं मनिका बत्राचे (Manika Batra) या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. Read More

  8. Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे!

    कोल्हापूरच्या रांगड्या भूमीत फुटबाॅल गेल्या 92 वर्षांपासून रुजला आहे. कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजली जाते. कोल्हापूर अनेक पारंपारिक खेळांचे माहेरघर आहे ज्यांनी आपले कौशल्य आणि प्रतिभा दाखवली आहे. Read More

  9. Health Tips : सकाळच्या 'या' सवयी तुमच्या आरोग्यासाठी ठरतात घातक; आजच बदला

    Morning Health Tips : जर दिवसाची सुरुवातच चुकीची झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. या सवयींमुळे तुमची संपूर्ण दिनचर्या बिघडू शकते. Read More

  10. Jet Airways: जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात तर काहींना बिनपगारी रजा, कंपनीचा मोठा निर्णय

    Jet Airways : जेट एअर लाईन्सच्या काही जणांना बिनपगारी सुट्टी देण्यात आलीय तर अनेकांच्या पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आलीय. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget