एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*1*. पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा,हायकोर्टाचे आदेश, जामीन मिळूनही पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याची नोंद https://tinyurl.com/yxny7dmv पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, न्यायासाठी कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, एकनाथ शिंदे म्हणाले, दोषींना कडक शासन केलं जाईन https://tinyurl.com/yhuvar8c

*2*. लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांची मराठीत शपथ, तर आय निलेश ज्ञानदेव लंके...., खा. निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ https://tinyurl.com/mrxpbxz5 शपथ घेतल्यानंतर ओवैसींचा 'जय पॅलेस्टाईन'चा नारा, संसदेत मोठा हंगामा, भाजपच्या सदस्यांनी घेतला आक्षेप https://tinyurl.com/45r4bcbx

*3*. विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; तिन्ही पक्ष 96-96-96 जागांवर लढण्याची शक्यता https://tinyurl.com/3wb8ffzz शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबईतील विधानसभेच्या 6 जागांसाठी आग्रह , भायखळ्यासह महत्त्वाच्या मतदारसंघांवर दावा https://tinyurl.com/57tjf3ab

*4*. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान, मुंबई आणि नाशिक शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात चुरस https://tinyurl.com/4pt4kj84 शिक्षक मतदारांचा 5 हजार भाव, पाकिटं जप्त; नाशिक विधानपरिषद मतदारसंघात राडा, दोघे ताब्यात https://tinyurl.com/y8mk22du 

*5*. आधी पुण्यातून एकाला उचललं, मग त्याच्या माहितीवरुन मुंबईतून दुसरा ताब्यात, पुण्यातील ड्रग्जकांड प्रकरणी पोलिसांची कारवाई https://tinyurl.com/mrmbjnmm पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना https://tinyurl.com/4hwmp4fe

*6*. मनोज जरांगेंना एका काडीचा देखील अभ्यास नाही, बुद्धीभेद करू नका, माहिती घेऊन बोलत जा; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका https://tinyurl.com/8ffjs52c मनोज जरांगेंना डिस्चार्ज, रुग्णालयातून बाहेर पडताच 150-200 गाड्यांचा ताफा दिमतीला, अंतरवाली सराटीच्या दिशेने वेगाने प्रवास https://tinyurl.com/5ex4edxy बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार https://tinyurl.com/ykf98nfx

*7*. शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर FIR दाखल करु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा https://tinyurl.com/txjhx98d राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विधानभवनवर आक्रोश मोर्चा, आमदार बच्चू कडूंनी केलं मोर्चाचं नेतृत्व https://tinyurl.com/5n6se7mv

*8*. NEET पेपर लीकप्रकरणी लातूरमधील शिक्षकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टात सरकारी वकिलांचा जबरदस्त युक्तिवाद https://tinyurl.com/wxdrwr9m नीट पेपरफुटीचं माढा कनेक्शन, "माझी पत्नी मनोरुग्ण.."; आरोपी शिक्षकानं करुन घेतली बदली, पोटशिक्षकाची नेमणूक करुन लातुरात घ्यायचा क्लास! https://tinyurl.com/5bk6sks3

*9*. दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची जे.पी. नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषद उमेदवार आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा https://tinyurl.com/7vn9858t जगदीश मुळीक यांनी अखेर दावा ठोकला, अजित पवारांच्या विद्यमान आमदाराच्या मतदारसंघातून लढण्याची घोषणा, वडगाव शेरी मतदारसंघावर दावा https://tinyurl.com/mtfbpxkb 

*10*. टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर, अफगाणिस्तानचा बांगलादेशवर थरारक विजय, सेमी फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर https://tinyurl.com/5y5p4xpm हाच तो विजयाचा क्षण, जिथे शिकार झाली बंगाली वाघांची, घायाळ झाले ऑस्ट्रेलियाचे कांगारू https://tinyurl.com/3yyxbr9b धक्कादायक, राशिद खान अफगाणिस्तानच्या खेळाडूवर भडकला, थेट बॅट फेकून दिली https://tinyurl.com/mvm5tyz5

*एबीपी माझा स्पेशल*

बँकेच्या वेगवेगळ्या 9995 पदांसाठी मेगाभरती, अर्ज कसा करावा, फी किती? जाणून घ्या सर्व माहिती! https://tinyurl.com/44hua2sv पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; SSC मध्ये 17000 हून अधिक रिक्त पदांवर भरती https://tinyurl.com/5n76w6rk

Video : बीड हा लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा, तिथून तुम्ही आला?; बजरंग सोनवणेंच्या उत्तराने भुवया उंचावल्या
https://tinyurl.com/yeyvf234

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
Embed widget