ABP Majha Top 10, 20 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Mard doctor Organization : सरकारनं आश्वासन पूर्ण केलंच नाही; राज्यातील निवासी डॉक्टरांकडून पुन्हा संपाची हाक
Mard doctor Organization : सरकारने बैठीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी राज्यभर जाणार डॉक्टर संपावर जाणार आहेत. Read More
Tata Satellite : भारतीय लष्करासाठी टाटा समूहाने बनवला स्पाय सॅटेलाईट, इलॉन मस्कची कंपनी प्रक्षेपित करणार
Tata Spy Satellite : टाटा समूहाच्या कंपनीने भारतीय लष्करासाठी एक गुप्तचर उपग्रह विकसित केला आहे, जो एप्रिलमध्ये स्पेसएक्स रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार आहे. Read More
Landslide Afghan province of Nuristan : अफगाणिस्तानच्या नूरिस्तानमध्ये भीषण भूस्खलनात 25 ठार, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले
नूरिस्तान प्रांतात भूस्खलनामुळे सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. नूरगाराम जिल्ह्यात भूस्खलनामुळे सुमारे 10 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुमारे 15 ते 20 घरांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. Read More
Telly Masala : सावनीच्या ठिणगीने सागर-मुक्ताच्या संसारात संशयाची आग भडकणार? ते 'राजा शिवाजी' रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नवी कलाकृती; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Kushal Badrike : आता हिंदीत 'कुशल' विनोदांचा झरा खळखळ वाहणार, 'या' कॉमेडीशोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार कुशल बद्रिके
Kushal Badrike : अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके आता एका हिंदी रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. Read More
Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!
IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More
India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय
टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More
Health Tips : जास्त साखर खाल तर वयाच्या आधीच म्हातारे व्हाल! जाणून घ्या साखरेमुळे किती आणि कोणते नुकसान होते
Health Tips : मिठाई खाल्ल्या तिची चव आपल्या जीभेला चांगली लागते पण भविष्यात यामुळे आपल्या शरीराला अनेक आजार होऊ शकतात. Read More
Gautam Adani : गौतम अदानींकडे येणार पश्चिम आशियातून 21,580 कोटींची गुंतवणूक, चर्चा शेवटच्या टप्प्यात
Adani Group Investment : अदानी उद्योग समूहामध्ये गुंतवणूक करण्यास पश्चिम आशियातील अनेक देश उत्सुक असून 2.6 अब्ज डॉलर्सचा निधी उभा केला जाणार असल्याची माहिती आहे. Read More