एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Health Tips : या तीन लक्षणांमुळे तुमची किडनी खराब होते; वेळीच ओळखा लक्षणं

    Health Tips : किडनी निकामी झाल्याने विषारी विषारी पदार्थ शरीरात जमा होऊ लागतात. त्यामुळे हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येण्यासह अनेक लक्षणे दिसू लागतात. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 2024 साली नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास

    Amit Shaha: सीबीआय आणि ईडी नि:पक्षपातीपणे काम करत आहेत, तपास यंत्रणांच्या कामालाही न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.  Read More

  4. Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार, मंगळवारी होऊ शकते अटक; सोशल मीडियावरून स्वतःच दिली माहिती

    Donald Trump:  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळावरी अटक होऊ शकते, अशी माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. Read More

  5. ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

    Bhalchandra Kulkarni : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (18 मार्च) सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. 'देव के देव महादेव' फेम मोहित रैना झाला बाप, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

    Mohit Raina Baby Girl : देव के देव महादेव फेम मोहित रैना याला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. Read More

  7. Badminton: गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांना उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

    भारतीय महिला बॅडमिंटनपटूंना दुहेरीच्या उपांत्य फेरीत कोरियन जोडी बेक ना हा आणि ली सो ही यांच्याकडून 21-10, 21-10 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.  Read More

  8. MIW vs UPW : यूपी वॉरियर्सकडून मुंबई इंडियन्सचा धुव्वा, पाच विकेट्सनी दणदणीत विजय

    MIW vs UPW : महिला प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. Read More

  9. Pineapple Benefits : झटपट वजन कमी करण्यासाठी अननस गुणकारी; वाचा आश्चर्यकारक फायदे

    Health Tips : अननस खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अननस लठ्ठपणा दूर करतो आणि प्रतिकारशक्ती मजबूत करतो. Read More

  10. Gold Rate Today : 24 तास सोन्याचा दर एक हजार रुपयांना वधारला, जळगावच्या सुवर्णनगरीत जीएसटीसह तोळ्याचा दर...

    Gold Rate Today : मागील चोवीस तासात सोन्याच्या दरात एका हजार रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी जळगावच्या सुवर्णनगरीत आज (18 मार्च) सोन्याचे दर 59 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget