एक्स्प्लोर

'देव के देव महादेव' फेम मोहित रैना झाला बाप, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Mohit Raina Baby Girl : देव के देव महादेव फेम मोहित रैना याला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे.

Mohit Raina First Baby : 'देव के देव महादेव' फेम मोहित रैना बाप झाला आहे. मोहित रैना याने इन्स्टाग्रामद्वारे आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोशल मीडियावर मोहित रैनाला चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत. त्याशिवाय छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी मोहित रैनाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

मोहित रैना याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे मुलगी झाल्याची माहिती दिली. मोहित रैना याने मुलीचा फोटोही इन्स्टावर पोस्ट केला आहे. पण त्याने मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. मोहित आणि आदितीच्या हातात एक चिमुकलीचा हात दिसत आहे. मोहितनं ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना कॅप्शन दिलं आहे की,''आणि आम्ही दोघांचे तिघे झालो. माझ्या लहान परीचं या जगात स्वागत आहे''.

मोहित आणि त्याची पत्नी आदिती आपल्या काही फ्रेन्डसच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते. त्यानंतर या भेटीचं रुपांतर मैत्रीत अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले होते. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात मोहित आणि आदिती लग्नबंधात अडकले होते. मोहित आणि आदिती यांच्या घटस्फोटाची देखील अफवा उडाली होती. पण डिसेंबर महिन्यात अभिनेत्यानं त्या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता या दाम्पत्याच्या आयुष्यात लहान परीचं आगमन झाले आहे. याबात त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohit Raina (@merainna)

'देवों के देव महादेव' मुळे मिळाली विशेष लोकप्रियता 

मोहितनं 'देवों के देव महादेव' मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेत मोहितनं प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेत अभिनेत्री मौनी रॉयनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'  या चित्रपटामघ्ये देखील मोहितनं महत्वाची भूमिका साकारली. ‘डॉन मुथु स्वामी’ या चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तसेच ‘बंदिनी’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’या मालिकांमध्ये देखील त्यानं काम केलं. भौकाल या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohit Raina (@merainna)

आणखी वाचा : 

Mad Kelay Tu Latest Marathi Song: महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब आणि विशाल राठोडचा रोमँटिक अंदाज; 'म्याड केलंस तू' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget