एक्स्प्लोर

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार, मंगळवारी होऊ शकते अटक; सोशल मीडियावरून स्वतःच दिली माहिती

Donald Trump:  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळावरी अटक होऊ शकते, अशी माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, त्यांना मंगळवारी अटक केली जाऊ शकते. त्यांनी आपल्या समर्थकांना याचा विरोध करण्यास सांगितले आहे. ट्रम्प म्हणाले की, मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयाकडून त्यांना अटक केली जाईल, अशी गुप्तचर माहिती मिळाली आहे. मात्र काय आरोप असतील हे त्यांनी सांगितले नाही. अॅटर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्याने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, न्यूयॉर्कच्या काही सरकारी संस्था महिलांना दिलेल्या पैशांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहेत. याप्रकरणी त्यांना अटक होऊ शकते. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांना शारीरिक संबंधांच्या बदल्यात पैसे देऊन हे प्रकरण सार्वजनिक करू नका, असे सांगितले होते, असा आरोप आहे. ट्रम्प यांनी शनिवारी पहाटे त्यांच्या सोशल नेटवर्क  Truth Social वर एका पोस्टमध्ये सांगितले की, ''मॅनहॅटन अॅटर्नी कार्यालयातून बेकायदेशीरपणे लीक झालेल्या एका गुप्त माहितीनुसार त्यांना पुढील आठवड्यात मंगळवारी अटक केली जाईल."

ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना निषेध करण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांना अटके अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यूयॉर्कमधील कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी सुरक्षेची तयारी करत आहेत.  

Donald Trump: काय आहे प्रकरण? 

हे प्रकरण पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलशी संबंधित आहे. तिचे खरे नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे. तिचे म्हणणे आहे की, तिचे ट्रम्प यांच्यासोबत 10 वर्षांपूर्वी अफेअर होते. मात्र ट्रम्प यांनी असं काही नसल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी स्टॉर्मीला तिचे आणि त्यांचे लैंगिक संबंधांबद्दल मौन बाळगण्यासाठी 1.30 लाख डॉलर्स दिले होते, असा आरोप आहे. याच प्रकरणी आता चौकशी केली जात आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांचा फेसबुक आणि यूट्यूबवर कमबॅक 

दरम्यान, मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुक आणि यूट्यूबवरही कमबॅक केला आहे. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परतल्यानंतर ट्रम्प यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प लिहिले की,  I'M BACK! (मी परत आलो). फेसबुक आणि इंस्टाग्राम ऑपरेट करणारी कंपनी मेटा 25 जानेवारी 2023 रोजीच घोषणा केली होती की, ती ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाउंट रीस्टार्ट करणार आहे. या घोषणेसह कंपनीने असेही म्हटले आहे की, लोकांना राजकारण्यांचे ऐकण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. परंतु जर ट्रम्प यांनी यापुढे कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget