ABP Majha Top 10, 18 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Sara Ali Khan : 'गॅसलाइट' पाठोपाठ सारा अली खान झळकणार 'या' बिग बजेट सिनेमात; जाणून घ्या अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल...
Sara Ali Khan : 'गॅसलाइट' पाठोपाठ सारा अली खान शरण शर्माच्या सिनेमात झळकणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 18 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
स्वतःला PMO अधिकारी असल्याचे सांगून घेतली Z+ सुरक्षा, गुजरातच्या किरण पटेलचा कारनामा
PMO Fake Official: तोतया अधिकारी असल्याचे समोर आल्यानंतर किरण पटेलला 3 मार्च रोजी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली होती. Read More
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार, मंगळवारी होऊ शकते अटक; सोशल मीडियावरून स्वतःच दिली माहिती
Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळावरी अटक होऊ शकते, अशी माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. Read More
ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bhalchandra Kulkarni : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (18 मार्च) सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. Read More
'देव के देव महादेव' फेम मोहित रैना झाला बाप, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
Mohit Raina Baby Girl : देव के देव महादेव फेम मोहित रैना याला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. Read More
Badminton: गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांना उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
भारतीय महिला बॅडमिंटनपटूंना दुहेरीच्या उपांत्य फेरीत कोरियन जोडी बेक ना हा आणि ली सो ही यांच्याकडून 21-10, 21-10 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. Read More
KL Rahul Half Century : विराट-सुर्या फ्लॉप; राहुलकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई, ठरला विजयाचा शिल्पकार
KL Rahul Half Century : मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने ऑस्ट्रेलियाची धुलाई करत भारताला विजय मिळवून दिला. Read More
Pineapple Benefits : झटपट वजन कमी करण्यासाठी अननस गुणकारी; वाचा आश्चर्यकारक फायदे
Health Tips : अननस खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अननस लठ्ठपणा दूर करतो आणि प्रतिकारशक्ती मजबूत करतो. Read More
Gold Rate Today : 24 तास सोन्याचा दर एक हजार रुपयांना वधारला, जळगावच्या सुवर्णनगरीत जीएसटीसह तोळ्याचा दर...
Gold Rate Today : मागील चोवीस तासात सोन्याच्या दरात एका हजार रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी जळगावच्या सुवर्णनगरीत आज (18 मार्च) सोन्याचे दर 59 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत. Read More