ABP Majha Top 10, 17 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Stock Market Closing : शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; 'या' स्टॉक्सने बाजार सावरला
Stock Market Closing : गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे आज शेअर बाजारातील घसरणीला लगाम लागला. Read More
मेहबुबा मुफ्तींनी शिवलिंगावर केला जलाभिषेक, नेटकरी म्हणाले अच्छे दिन आलेत वाटतंय
Mehbooba Mufti In Temple : जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी नवग्रह मंदिराला भेट दिली. Read More
Long March : जगाच्या राजकारणावर परिणाम करणारा 'हा' लाँग मार्च ठाऊक आहे का?
Long March : लाँग मार्च हा शब्द सध्या शेतकरी-आदिवासींच्या आंदोलनामुळे अधिक चर्चिला जात आहे. मात्र, जगाच्या राजकारणाला कलाटणी देणारा एक लाँग मार्च जवळपास 90 वर्षांपूर्वी झाला होता. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
All England Badminton Championships 2023: लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा धमाका; दोघांचीही विजयी सुरुवात
All England Badminton Championships: ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धमाकेदार खेळी करत लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी विजयी सुरुवात केली आहे. Read More
Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर
Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More
Health Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Weight Gain Tips : जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात 5 पदार्थांचा समावेश करा. Read More
TCS Updates: टीसीएसचे सीईओ-एमडी राजेश गोपीनाथन यांचा राजीनामा, कंपनीची धुरा कोणाकडे?
TCS CEO Resigns : TCS चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजेश गोपीनाथन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. Read More