एक्स्प्लोर

Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा

Sharon Raj murder case : 14 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रीष्माने शेरोन राजला तिच्या कन्याकुमारी येथील रामवर्मनचिराई येथील घरी बोलावले. तेथे ग्रीष्माने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये पॅराक्वॅट मिसळून शेरॉनला विष दिले.

Sharon Raj murder case : केरळच्या तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने 24 वर्षीय तरुणी ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावली. ऑक्टोबर 2022 मध्ये या तरुणीने मुलीने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून आणि त्याला प्यायला देऊन प्रियकराची हत्या केली. मुलीचे लग्न दुसरीकडे निश्चित झाले होते, त्यामुळे प्रियकरापासून सुटका करण्यासाठी तिने प्रियकराचीच हत्या केली होती.  काका निर्मला कुमारन नायरला हत्येला मदत करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे आणि पुरावे नष्ट करणे यासाठी दोषी आढळला असून त्याल 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. मुलीच्या आईची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा विश्वासघात केला

शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटले की, हे दुर्मिळ प्रकरणांपैकी दुर्मिळ प्रकरण आहे. मुलीने तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा विश्वासघात केल्याने समाजात चांगला संदेश गेला नाही. ग्रीष्माच्या वकिलाने सांगितले की, ती शिक्षित आहे आणि तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तसेच त्याच्याकडे कोणतेही गुन्हे नोंद नाहीत. अशा परिस्थितीत शिक्षा कमी व्हायला हवी. कोर्टाने आपल्या 586 पानांच्या निर्णयात म्हटले आहे की, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीचे वय आणि इतर परिस्थिती विचारात घेण्याची गरज नाही. ग्रिष्माने नियोजनपूर्वक शेरॉनची हत्या केली. अटकेनंतर तपास वळावा म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

प्रियकराल नाते संपवायचे नव्हते, म्हणून त्याची हत्या केली

मुलाला हे नाते संपवायचे नव्हते, म्हणून त्याची हत्या केली, विशेष सरकारी वकील व्हीएस विनीत कुमार यांच्या म्हणण्यानुसार, दोषी ग्रिष्माचे लग्न नागरकोइल येथे राहणाऱ्या एका लष्करी जवानासोबत निश्चित झाले होते. यामुळे ती तिचा बॉयफ्रेंड शेरॉन राजला नाते तोडण्यास सांगत होती, मात्र शेरॉनला हे नाते संपवायचे नव्हते.

आयुर्वेदिक टॉनिकमध्ये पॅराक्वॅट दिले

14 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रीष्माने शेरोन राजला तिच्या कन्याकुमारी येथील रामवर्मनचिराई येथील घरी बोलावले. तेथे ग्रीष्माने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये पॅराक्वॅट (एक धोकादायक तणनाशक) मिसळून शेरॉनला विष दिले. शेरॉनने ग्रीष्माच्या घरातून बाहेर पडताच त्याची तब्येत बिघडू लागली आणि त्याला सतत उलट्या होऊ लागल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. 23 वर्षीय शेरॉनचा 11 दिवसांनी 25 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. शेरॉन तिरुअनंतपुरमच्या परसाला येथील रहिवासी होती.

यापूर्वीही मारण्याचा प्रयत्न केला होता

व्हीएस विनीत कुमारने सांगितले की, ग्रीष्माने यापूर्वीही अनेकदा शेरॉनला मारण्याचा प्रयत्न केला होता. ग्रिष्माने शेरॉनला पॅरासिटामॉलच्या रसात मिसळलेल्या गोळ्या दिल्या. शेरॉनने ज्यूस प्यायल्यावर त्याची चव कडू लागली आणि त्याने तो थुंकला. त्यामुळे त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. शेरॉनचे आई-वडील जयराज आणि प्रिया यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, ग्रीष्माची आई सिंधूची निर्दोष मुक्तता झाल्याने तो निराश झाले आहेत. शेरॉनच्या मृत्यूला सिंधूही तितकीच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, या निकालाविरुद्ध अपील करण्यासाठी ते त्यांच्या वकिलाशी बोलतील.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखीBeed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीतCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Beed Crime: बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत विवाहितेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Embed widget